‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक गडचीरोली यांनी 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांचे बाह्यवर्ग प्रशिक्षण घेतले. त्यावेळीची छायाचित्रे. Post author: Post published: March 23, 2023 Post category:Gadchiroli You Might Also Like स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक गडचिरोली यांनी दिनांक 10/08/2023 रोजी शासकीय इंग्रजी आश्रम शाळा नवेगाव येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान परीक्षा घेण्याचा शुभारंभ करण्यात आला. सदर प्रयास उपक्रम अंतर्गत दररोज एस पी सी शाळेतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर सामान्य ज्ञानावरील प्रश्न दररोज उत्तरासह पाठविले जाऊन त्यांना भविष्यात स्पर्धा परीक्षेची अडचण येऊ नये म्हणून तयारी करवुन घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे गडचिरोली पोलिसांची शहीद गॅलरी असलेले शौर्य स्थळ येथे विद्यार्थ्यांची भेट घडवून आणण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. August 21, 2023 गडचिरोली पोलीस दलातर्फे दिनांक 26/12/2023 ते 30/12/2023 पर्यंत प्रथमत:च पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे स्टुडंट पोलीस कॅडेट उपक्रमांतर्गत पाच दिवसीय “निवासी प्रशिक्षण शिबीर” संपन्न झाले.दि. 30/12/2023 रोजी निवासी प्रशिक्षण शिबीराचे समारोप प्रसंगी मा.पोलीस अधीक्षक नीलोत्पल साहेब यांचे निरिक्षणाखाली व अप्पर पोलीस अधीक्षक कुमार चिंता साहेब अपर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख साहेब अपर पोलीस अधीक्षक एम रमेश साहेब यांचे उपस्थितीत स्टुडंट पोलीस कॅडेट यांचे शिस्तबध्द पथसंचलन पार पडले. January 1, 2024 गडचिरोली जिल्हा”Student Police cadet Program” या उपक्रमांतर्गत पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे परेड संचलन सराव घेण्यात आले. February 13, 2025
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक गडचिरोली यांनी दिनांक 10/08/2023 रोजी शासकीय इंग्रजी आश्रम शाळा नवेगाव येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान परीक्षा घेण्याचा शुभारंभ करण्यात आला. सदर प्रयास उपक्रम अंतर्गत दररोज एस पी सी शाळेतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर सामान्य ज्ञानावरील प्रश्न दररोज उत्तरासह पाठविले जाऊन त्यांना भविष्यात स्पर्धा परीक्षेची अडचण येऊ नये म्हणून तयारी करवुन घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे गडचिरोली पोलिसांची शहीद गॅलरी असलेले शौर्य स्थळ येथे विद्यार्थ्यांची भेट घडवून आणण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. August 21, 2023
गडचिरोली पोलीस दलातर्फे दिनांक 26/12/2023 ते 30/12/2023 पर्यंत प्रथमत:च पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे स्टुडंट पोलीस कॅडेट उपक्रमांतर्गत पाच दिवसीय “निवासी प्रशिक्षण शिबीर” संपन्न झाले.दि. 30/12/2023 रोजी निवासी प्रशिक्षण शिबीराचे समारोप प्रसंगी मा.पोलीस अधीक्षक नीलोत्पल साहेब यांचे निरिक्षणाखाली व अप्पर पोलीस अधीक्षक कुमार चिंता साहेब अपर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख साहेब अपर पोलीस अधीक्षक एम रमेश साहेब यांचे उपस्थितीत स्टुडंट पोलीस कॅडेट यांचे शिस्तबध्द पथसंचलन पार पडले. January 1, 2024
गडचिरोली जिल्हा”Student Police cadet Program” या उपक्रमांतर्गत पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे परेड संचलन सराव घेण्यात आले. February 13, 2025