You are currently viewing केंद्रीय विद्यालय , इंडियन सिक्युरिटी प्रेस, नेहरूनगर,नाशिक शहरदिनांक २४/०७/२०२४ रोजी सकाळी ११०० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा उर्दू शाळा, वडाळा गाव ,नाशिक शहर व केंद्रीय विद्यालय , इंडियन सिक्युरिटी प्रेस, नेहरूनगर,नाशिक शहर येथील इयत्ता ८ वी व ९वि च्या विद्यार्थ्यांना अंतर वर्ग प्रशिक्षण ,SPC प्रोग्राम ची माहिती,विविध हेल्पलाइन नंबर, ट्रॅफिक मॉडेल्स , शाळेत येताना घातक शस्त्रे न आणणेबाबत सूचना देण्यात आल्या.

केंद्रीय विद्यालय , इंडियन सिक्युरिटी प्रेस, नेहरूनगर,नाशिक शहरदिनांक २४/०७/२०२४ रोजी सकाळी ११०० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा उर्दू शाळा, वडाळा गाव ,नाशिक शहर व केंद्रीय विद्यालय , इंडियन सिक्युरिटी प्रेस, नेहरूनगर,नाशिक शहर येथील इयत्ता ८ वी व ९वि च्या विद्यार्थ्यांना अंतर वर्ग प्रशिक्षण ,SPC प्रोग्राम ची माहिती,विविध हेल्पलाइन नंबर, ट्रॅफिक मॉडेल्स , शाळेत येताना घातक शस्त्रे न आणणेबाबत सूचना देण्यात आल्या.

  • Post author:
  • Post category:Nashik City