आज दिनांक ३०/११/२०२३ रोजी एसपीसी प्रोग्राम अंतर्गत ८ वी व ९ वी च्या एसपीसीच्या विद्यार्थ्यांना समाजातील सर्व वाईट गोष्टींविरुद्ध लढा या विषयावर लेक्चर देण्यात आले. Post author: Post published:December 4, 2023 Post category:Mumbai City ग्लोब मिल पॅसेज म्युनिसिपल सेकंडरी स्कूल You Might Also Like ‘स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम’ अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी दिनांक 31/03/2023 रोजी विक्रोळी पार्क साईट उर्दू म्युनिसीपल सेकंडरी स्कुल, एस.जी. बर्वे नगर म्युनिसीपल सेकंडरी स्कुल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना इनडोअर/ आउटडोअर क्लासेस अंतर्गत Fight against corruption या विषयावर प्रशिक्षण दिले. त्यावेळीची छायाचित्रे. April 5, 2023 स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई यांनी दिनांक 27/06/2023 रोजी विलेपार्ले ईस्ट मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल व सांताक्रुज ईस्ट म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना एसपीसी प्रोग्रामची माहिती देवुन मार्गदर्शन केले तसेच प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप केले व शाळेला एसपीसी प्रोग्राम पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे July 10, 2023 दिनांक 01.08.2024 रोजी खालील नमुद शाळांतील एसपीसी विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर लेक्चर देण्यात आले. सदरवेळी एस.पी.सी सहाय्यक नोडल अधिकारी स.पो.नि. जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांना पोलिस कवायतीचे प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण सत्रामध्ये एसपीसी स्टाफ व शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते. August 29, 2024
‘स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम’ अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी दिनांक 31/03/2023 रोजी विक्रोळी पार्क साईट उर्दू म्युनिसीपल सेकंडरी स्कुल, एस.जी. बर्वे नगर म्युनिसीपल सेकंडरी स्कुल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना इनडोअर/ आउटडोअर क्लासेस अंतर्गत Fight against corruption या विषयावर प्रशिक्षण दिले. त्यावेळीची छायाचित्रे. April 5, 2023
स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई यांनी दिनांक 27/06/2023 रोजी विलेपार्ले ईस्ट मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल व सांताक्रुज ईस्ट म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना एसपीसी प्रोग्रामची माहिती देवुन मार्गदर्शन केले तसेच प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप केले व शाळेला एसपीसी प्रोग्राम पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे July 10, 2023
दिनांक 01.08.2024 रोजी खालील नमुद शाळांतील एसपीसी विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर लेक्चर देण्यात आले. सदरवेळी एस.पी.सी सहाय्यक नोडल अधिकारी स.पो.नि. जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांना पोलिस कवायतीचे प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण सत्रामध्ये एसपीसी स्टाफ व शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते. August 29, 2024