आज दिनांक २३/११/२०२३ रोजी एसपीसी प्रोग्राम अंतर्गत ८ वी व ९ वी च्या एसपीसीच्या विद्यार्थ्यांना कम्युनिटी पोलिसीग व विद्यार्थी या विषयावर लेक्चर देण्यात आले. सदरवेळी एसपीसी सहाय्यक नोडल अधिकारी पो.उप.नि. सावंत आणि पो.शि. भोसले, शिक्षकवर्ग असे उपस्थित होते.1️⃣ जी. के. मार्ग मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल2️⃣ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल