पोलीस घटक यवतमाळ- SPC कार्यक्रमा अंतर्गत ट्राफिक सिग्नलचे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखविताना, जिल्हा समन्वय अधिकारी सपोनि श्रीमती विजया पंधरे.
पोलीस घटक मुंबई – SPC कार्यक्रमा अंतर्गत कराटे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखविताना,महिला कवायत निर्देशिका
पोलीस घटक लातूर – SPC कार्यक्रमा अंतर्गत ट्राफिक नियमांबाबत पथनाट्य सादर करताना विद्यार्थी जिल्हा समन्वय अधिकारी सपोनि श्री बाळासाहेब नरवटे.
गडचिरोली पोलीस दलातर्फे दिनांक 26/12/2023 ते 30/12/2023 पर्यंत प्रथमत:च पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे स्टुडंट पोलीस कॅडेट उपक्रमांतर्गत पाच दिवसीय “निवासी प्रशिक्षण शिबीर” संपन्न झाले.दि. 30/12/2023 रोजी निवासी प्रशिक्षण शिबीराचे समारोप प्रसंगी मा.पोलीस अधीक्षक नीलोत्पल साहेब यांचे निरिक्षणाखाली व अप्पर पोलीस अधीक्षक कुमार चिंता साहेब अपर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख साहेब अपर पोलीस अधीक्षक एम रमेश साहेब यांचे उपस्थितीत स्टुडंट पोलीस कॅडेट यांचे शिस्तबध्द पथसंचलन पार पडले.