कार्यक्रमाच्या दरम्यान विद्यार्थ्यांनी मोकळ्या मनाने आपले प्रश्न विचारले आणि पोलीस अधिकारी यांच्याकडून उत्तरे घेतली. विद्यार्थ्यांना कायद्याच्या बाबतीत जागरूकतेची महत्त्वाची माहिती मिळाली. तसेच, पोलीस दल आणि विद्यार्थ्यांमध्ये आपसात संवाद आणि समज वाढवण्यासाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरला.”
