Spc programme अंतर्गत परेड Kolhapur Post author: Post published:February 21, 2024 Post category:Kolhapur You Might Also Like आज दि.26/10/2023 रोजी निर्भया पथकातील महिला पोलीस उपनिरीक्षक उर्मिला खोत तसेच स्टाफ सह राजश्री छत्रपती शाहू हायस्कूल इचलकरंजी या शाळेत भेट देऊन मुला-मुलींना निर्भया पथकाची माहिती तसेच मुलींना त्यांच्या सुरक्षिततेच्या संबंधी सेल्फ डिफेन्स, सोशल मीडिया चे दुष्परिणाम,good touch-bad touch तसेच निर्भया पथक चा मोबाइल नं./Dial 112 याबाबत माहिती दिली. November 7, 2023 स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक कोल्हापूर यांनी दिनांक 05/07/2023 रोजी जवाहर नवोदय विद्यालय कागल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना वाहतूक चिन्हे व नियमांची माहिती, महिलांसाठी व मुलांकरीता असलेले कायदे, सामाजिक मूल्ये, पोलीस गुन्हे, आणि प्रतिबंध समुदाय पोलीसिंग आणि विद्यार्थी या विषयावर मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे. July 10, 2023 स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक कोल्हापूर यांनी दिनांक 10/08/2023 रोजी राजमाता जिजाऊ हायस्कूल, आर के नगर कोल्हापूर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना मोबाईल चा वापर अतिवापर व त्याचे दुष्परिणाम, वाहतुकीचे नियम व रस्ता सुरक्षा बाबत मारगदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे. August 21, 2023
आज दि.26/10/2023 रोजी निर्भया पथकातील महिला पोलीस उपनिरीक्षक उर्मिला खोत तसेच स्टाफ सह राजश्री छत्रपती शाहू हायस्कूल इचलकरंजी या शाळेत भेट देऊन मुला-मुलींना निर्भया पथकाची माहिती तसेच मुलींना त्यांच्या सुरक्षिततेच्या संबंधी सेल्फ डिफेन्स, सोशल मीडिया चे दुष्परिणाम,good touch-bad touch तसेच निर्भया पथक चा मोबाइल नं./Dial 112 याबाबत माहिती दिली. November 7, 2023
स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक कोल्हापूर यांनी दिनांक 05/07/2023 रोजी जवाहर नवोदय विद्यालय कागल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना वाहतूक चिन्हे व नियमांची माहिती, महिलांसाठी व मुलांकरीता असलेले कायदे, सामाजिक मूल्ये, पोलीस गुन्हे, आणि प्रतिबंध समुदाय पोलीसिंग आणि विद्यार्थी या विषयावर मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे. July 10, 2023
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक कोल्हापूर यांनी दिनांक 10/08/2023 रोजी राजमाता जिजाऊ हायस्कूल, आर के नगर कोल्हापूर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना मोबाईल चा वापर अतिवापर व त्याचे दुष्परिणाम, वाहतुकीचे नियम व रस्ता सुरक्षा बाबत मारगदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे. August 21, 2023