खालील विधानांपैकी चुकीचे विधान ओळखा.
1)अपघात स्थळी रुग्णाच्या पाठीच्या मणक्याला व अवयवांना इजा पोहोचली असेल तर , मणक्याच्या बाबतीत कमीत कमी हाताळणे योग्यप्रकारे मणक्यास स्थिरता द्यावी व मोडलेल्या अवयवा योग्य आधार द्यावा .
2) रुग्णाच्या मुख्य धम्मेला घट्ट बांधून रक्तस्त्राव थांबवावा .
3) अपघात स्थळी रुग्णांना बसलेल्या धक्क्यातून बाहेर काढावे व प्रथमोपचाराच्या निर्जंतुक साधनांनी साधारण जखमांची काळजी घ्यावी.
4)आवश्यकता भासल्यास कृत्रिम श्वास पद्धती अवलंबावी. प्रथमोपचार करून जखमींना ताबडतोब रुग्णालयात पाठवावे.