स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक यवतमाळ यांनी दिनांक 19/07/2023 रोजी जवाहर नवोदय विद्यालय बेलोरा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमाची माहिती दिली. त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Yavatmal

Continue Readingस्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक यवतमाळ यांनी दिनांक 19/07/2023 रोजी जवाहर नवोदय विद्यालय बेलोरा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमाची माहिती दिली. त्यावेळीची छायाचित्रे.

स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक यवतमाळ यांनी २६ जानेवारी परेडमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Yavatmal

Continue Readingस्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक यवतमाळ यांनी २६ जानेवारी परेडमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

‘स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम’ अंतर्गत घटक यवतमाळ यांनी दिनांक 31/03/2023 रोजी जि.प.शाळा,उमरखेड येथील  8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना शारीरिक कवायत प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Yavatmal

Continue Reading‘स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम’ अंतर्गत घटक यवतमाळ यांनी दिनांक 31/03/2023 रोजी जि.प.शाळा,उमरखेड येथील  8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना शारीरिक कवायत प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक यवतमाळ यांनी दिनांक 16/03/2023 रोजी जि.प.शाळा माणिकवाडा,यवतमाळ येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलीस/ प्रशासन व सुरक्षा याची विद्यार्थ्यांना माहिती दिली. पोलिसांची भूमिका आणि कार्य, गुन्हे प्रतिबंध-गुन्हे नियंत्रण, रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, महिला आणि मुलांची सुरक्षितता, संघभावना व शिस्त  याबाबत सविस्तर माहिती देऊन व विद्यार्थ्यांना  जबाबदारीची जाणीव करून देऊन शांतता व सुव्यवस्था आणि गुन्हे नियंत्रणासाठी पोलीसांना मदत करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Yavatmal

Continue Reading‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक यवतमाळ यांनी दिनांक 16/03/2023 रोजी जि.प.शाळा माणिकवाडा,यवतमाळ येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलीस/ प्रशासन व सुरक्षा याची विद्यार्थ्यांना माहिती दिली. पोलिसांची भूमिका आणि कार्य, गुन्हे प्रतिबंध-गुन्हे नियंत्रण, रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, महिला आणि मुलांची सुरक्षितता, संघभावना व शिस्त  याबाबत सविस्तर माहिती देऊन व विद्यार्थ्यांना  जबाबदारीची जाणीव करून देऊन शांतता व सुव्यवस्था आणि गुन्हे नियंत्रणासाठी पोलीसांना मदत करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

 ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक यवतमाळ यांनी दिनांक 28/02/2023 रोजी जि.प.शाळा उमरखेड येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना वाहतुकीचे चिन्हे व समाजातील प्रवृत्तीशी लढा,लाच,सायबर क्राईम या विषयावर  मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Yavatmal

Continue Reading ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक यवतमाळ यांनी दिनांक 28/02/2023 रोजी जि.प.शाळा उमरखेड येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना वाहतुकीचे चिन्हे व समाजातील प्रवृत्तीशी लढा,लाच,सायबर क्राईम या विषयावर  मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे.

‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक यवतमाळ यांनी दिनांक 28/02/2023 रोजी 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना आंतरवर्ग प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Yavatmal

Continue Reading‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक यवतमाळ यांनी दिनांक 28/02/2023 रोजी 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना आंतरवर्ग प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.