Washim जिल्हा”Student Police cadet Program” या उपक्रमांतर्गत दि. 26 जानेवारी 2025 रोजी पोलीस मुख्यालय वाशिम येथे SPC कॅडेट विद्यार्थी परेड संचलनात सहभागी होऊन उत्कृष्ठपणे प्रदर्शन करण्यात आले.

Continue ReadingWashim जिल्हा”Student Police cadet Program” या उपक्रमांतर्गत दि. 26 जानेवारी 2025 रोजी पोलीस मुख्यालय वाशिम येथे SPC कॅडेट विद्यार्थी परेड संचलनात सहभागी होऊन उत्कृष्ठपणे प्रदर्शन करण्यात आले.

दिनांक 24/01/2025 रोजी पोलीस मुख्यालय वाशिम द्दीमध्ये “Student Police cadet ” या उपक्रमांतर्गत * महात्मा गांधी नगर परिषद जिल्हा वाशिम ,शासकीय आश्रम अनुसूचित जाती जमाती निवासी शाळा सुरकुंडी इयत्ता 8 व 9 वी च्या मुलींची 26 जानेवारी चे अनुषंगाने होणाऱ्या संचलनाचा सराव घेतला.

Continue Readingदिनांक 24/01/2025 रोजी पोलीस मुख्यालय वाशिम द्दीमध्ये “Student Police cadet ” या उपक्रमांतर्गत * महात्मा गांधी नगर परिषद जिल्हा वाशिम ,शासकीय आश्रम अनुसूचित जाती जमाती निवासी शाळा सुरकुंडी इयत्ता 8 व 9 वी च्या मुलींची 26 जानेवारी चे अनुषंगाने होणाऱ्या संचलनाचा सराव घेतला.

दि 28/12/2024 रोजी जवाहर नवोदय विद्यालय येथील विद्यार्थ्यांना एसपीसी प्रोग्राम अंतर्गत बाह्यवर्ग प्रशिक्षणामध्ये तेज चाल शिकविण्यासाठी आली.

Continue Readingदि 28/12/2024 रोजी जवाहर नवोदय विद्यालय येथील विद्यार्थ्यांना एसपीसी प्रोग्राम अंतर्गत बाह्यवर्ग प्रशिक्षणामध्ये तेज चाल शिकविण्यासाठी आली.

दि 30/11/2024 रोजी जवाहर नवोदय विद्यालय येथील विद्यार्थ्यांना एसपीसी प्रोग्राम वाशीम अंतर्गत बाह्यवर्ग प्रशिक्षण सराव घेण्यात आला.

Continue Readingदि 30/11/2024 रोजी जवाहर नवोदय विद्यालय येथील विद्यार्थ्यांना एसपीसी प्रोग्राम वाशीम अंतर्गत बाह्यवर्ग प्रशिक्षण सराव घेण्यात आला.

दिनांक.31/07/2024 रोजी नगरपरिषद मुलगी जेटा उर्दू हायस्कूल ता.कारंजा लाड, जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक उंबरडा बाजार ता. कारंजा लाड व शासकीय अनुसूचित मुलीची निवासी शाळा सुरकुंडी रोड वाशिम येथील नववी व आठवी विद्यार्थ्यांना बाह्य वर्ग प्रशिक्षण घेण्यात आले.

  • Post author:
  • Post category:Washim

Continue Readingदिनांक.31/07/2024 रोजी नगरपरिषद मुलगी जेटा उर्दू हायस्कूल ता.कारंजा लाड, जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक उंबरडा बाजार ता. कारंजा लाड व शासकीय अनुसूचित मुलीची निवासी शाळा सुरकुंडी रोड वाशिम येथील नववी व आठवी विद्यार्थ्यांना बाह्य वर्ग प्रशिक्षण घेण्यात आले.

दिनांक 31/01/2024 रोजी student police cadet programme अंतर्गत(1)जिल्हा परिषद स्कूल मंगरूळपीर. 2. जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कामरगाव.3रामप्यारी लोहाटी नगरपरिषद कन्या शाळा कारंजा.4 मुलगी जेठा मराठी मिडीयम नगरपरिषद कारंजा5. अनुसूचित जाती मुलाची निवासी शाळा तुळजापूर तालुका6. नवोदय विद्यालय वाशिम विद्यार्थ्यांना परेड शिकवण्यात आली..

  • Post author:
  • Post category:Washim

Continue Readingदिनांक 31/01/2024 रोजी student police cadet programme अंतर्गत(1)जिल्हा परिषद स्कूल मंगरूळपीर. 2. जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कामरगाव.3रामप्यारी लोहाटी नगरपरिषद कन्या शाळा कारंजा.4 मुलगी जेठा मराठी मिडीयम नगरपरिषद कारंजा5. अनुसूचित जाती मुलाची निवासी शाळा तुळजापूर तालुका6. नवोदय विद्यालय वाशिम विद्यार्थ्यांना परेड शिकवण्यात आली..

दिनांक 26/01/2024 रोजी student police cadet programme अंतर्गत SPC विद्यार्थ्यांची परेड कवायत ग्राउंड पोलीस मुख्यालय वाशिम येथे घेण्यात आली.

  • Post author:
  • Post category:Washim

Continue Readingदिनांक 26/01/2024 रोजी student police cadet programme अंतर्गत SPC विद्यार्थ्यांची परेड कवायत ग्राउंड पोलीस मुख्यालय वाशिम येथे घेण्यात आली.

दि 25/01/2024वाशिम जिल्ह्यामध्ये SPC प्रोग्राम अंतर्गत शासकीय अनुसूचित जाती मुलींची निवासी शाळा सुरकुंडी. नवोदय विद्यालय वाशीम शाळा येथील इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांना 26 जानेवारी रोजी होणाऱ्या परेड सराव साठी विद्यार्थ्यांना आणून विद्यार्थ्यांचा परेड सराव Di खान सर. जैस्वाल सर. चैताली मॅडम. यांनी करून घेतला आहे.

  • Post author:
  • Post category:Washim

Continue Readingदि 25/01/2024वाशिम जिल्ह्यामध्ये SPC प्रोग्राम अंतर्गत शासकीय अनुसूचित जाती मुलींची निवासी शाळा सुरकुंडी. नवोदय विद्यालय वाशीम शाळा येथील इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांना 26 जानेवारी रोजी होणाऱ्या परेड सराव साठी विद्यार्थ्यांना आणून विद्यार्थ्यांचा परेड सराव Di खान सर. जैस्वाल सर. चैताली मॅडम. यांनी करून घेतला आहे.

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक वाशिम यांनी दिनांक 31/07/023 रोजी जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च ‌‌नगर परिषद मुलजी जेठा उर्दू हायसकूल कारंजा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलीस कवायतीचे प्रशिक्षण दिले. त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Washim

Continue Readingस्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक वाशिम यांनी दिनांक 31/07/023 रोजी जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च ‌‌नगर परिषद मुलजी जेठा उर्दू हायसकूल कारंजा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलीस कवायतीचे प्रशिक्षण दिले. त्यावेळीची छायाचित्रे.

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक वाशिम यांनी दिनांक 27/07/023 रोजी शासकीय अनुसूचित जमाती आश्रम शाळा शेलुबाजार येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांची  पोलीस कवायत घेण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Washim

Continue Readingस्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक वाशिम यांनी दिनांक 27/07/023 रोजी शासकीय अनुसूचित जमाती आश्रम शाळा शेलुबाजार येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांची  पोलीस कवायत घेण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे.