SPC अंतर्गत शासकीय निवासी शाळा उमरी मेघे जिल्हा वर्धा येथे कार्यक्रम घेण्यात आला.विद्यार्थ्यांना वाहतूक सुरक्षा याबाबत योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले.

  • Post author:
  • Post category:Vardha

Continue ReadingSPC अंतर्गत शासकीय निवासी शाळा उमरी मेघे जिल्हा वर्धा येथे कार्यक्रम घेण्यात आला.विद्यार्थ्यांना वाहतूक सुरक्षा याबाबत योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले.

‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक वर्धा यांनी दिनांक 28/02/2023 रोजी शासकीय निवासी शाळा व मुंसिपल कमला नेहरू विद्यालय येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना आंतरवर्ग प्रशिक्षण देण्यात आले. तसेच जिल्हा परिषद शाळा आर्वी, गांधी विद्यालय आर्वी, नेहरू विद्यालय सिंदी रेल्वे, म्युंसिपल विद्यालय देवळी, शासकीय आश्रम शाळा आष्टी, जी बी एम विद्यालय हिंगणघाट यांना महिला व बालकांचे सुरक्षा व शिस्त बाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Vardha

Continue Reading‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक वर्धा यांनी दिनांक 28/02/2023 रोजी शासकीय निवासी शाळा व मुंसिपल कमला नेहरू विद्यालय येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना आंतरवर्ग प्रशिक्षण देण्यात आले. तसेच जिल्हा परिषद शाळा आर्वी, गांधी विद्यालय आर्वी, नेहरू विद्यालय सिंदी रेल्वे, म्युंसिपल विद्यालय देवळी, शासकीय आश्रम शाळा आष्टी, जी बी एम विद्यालय हिंगणघाट यांना महिला व बालकांचे सुरक्षा व शिस्त बाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.