07-04-2026 रोजी सकाळी 10-30 ते 11-30वा. पावेतो कोळसेवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील नूतन ज्ञान मंदिर शाळा कल्याण पूर्व अ गट येथे ” स्टुडंट पोलीस कॅडेट ” या कार्यक्रम अंतर्गत प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली.
दि विषय- वार्षिक सादरीकरण, फीडबॅक, तसेच परिक्षेच्या दृष्टीने मानसिक स्वास्थ व ताण मुक्ती बाबत मार्गदर्शन करण्यात आले . *१)आंतरवर्ग प्रशिक्षिक - वHC 1415 रूपाली पाटील, गोपनीय शाखा कोळसेवाडी, WPC 7887…