सोलापूर ग्रामीण जिल्हा”Student Police cadet Program” या उपक्रमांतर्गत
26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस मुख्यालय, सोलापूर ग्रामीण येथे आयोजित मुख्य पथसंचलनात एसपीसी विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्कृष्टरित्या पथसंचलन केले .