दिनांक 14/10/2024 रोजी स्टुडंट पोलीस कॅडेट चे प्रशिक्षण करता खावली नवोदय विद्यालय सातारा येथे जाऊन तेथील आठवीचे/ नववीचे 15 मुली 15 मुलं असे एकूण 30 विद्यार्थिनी व विद्यार्थी यांना अंतरवर्गाचे चे व बाह्य वर्गाचे प्रशिक्षण दिले.

Continue Readingदिनांक 14/10/2024 रोजी स्टुडंट पोलीस कॅडेट चे प्रशिक्षण करता खावली नवोदय विद्यालय सातारा येथे जाऊन तेथील आठवीचे/ नववीचे 15 मुली 15 मुलं असे एकूण 30 विद्यार्थिनी व विद्यार्थी यांना अंतरवर्गाचे चे व बाह्य वर्गाचे प्रशिक्षण दिले.

दिनांक 16/10/2024 रोजी स्टुडंट पोलीस कॅडेट चे प्रशिक्षण करता आदिवासी व नवबौद्ध निवासी विद्यालय म्हसवड येथे जाऊन तेथील आठवीचे/ नववीचे 40 मुलं विद्यार्थी यांना अंतरवर्गाचे व बाह्य वर्गाचे प्रशिक्षण दिले

Continue Readingदिनांक 16/10/2024 रोजी स्टुडंट पोलीस कॅडेट चे प्रशिक्षण करता आदिवासी व नवबौद्ध निवासी विद्यालय म्हसवड येथे जाऊन तेथील आठवीचे/ नववीचे 40 मुलं विद्यार्थी यांना अंतरवर्गाचे व बाह्य वर्गाचे प्रशिक्षण दिले

दिनांक 25/7/2024 रोजी स्टुडंट पोलीस कॅडेट चे प्रशिक्षण करता खावली नवोदय विद्यालय सातारा येथे जाऊन तेथील आठवीचे 28 मुली 26 मुलं व नववीचे 10 मुली व 7 मुलं असे एकूण 71 विद्यार्थिनी व विद्यार्थी तसेच शासकीय विद्यानिकेतन पुसेगाव हायस्कूल येथील आठवीचे 26 मुले व नववीचे 18 मुलं यांना स्टुडंट पोलीस कॅडेट चे अंतर्वर्गा चे व बाह्य वर्गाचे प्रशिक्षण दिले.

  • Post author:
  • Post category:Satara

Continue Readingदिनांक 25/7/2024 रोजी स्टुडंट पोलीस कॅडेट चे प्रशिक्षण करता खावली नवोदय विद्यालय सातारा येथे जाऊन तेथील आठवीचे 28 मुली 26 मुलं व नववीचे 10 मुली व 7 मुलं असे एकूण 71 विद्यार्थिनी व विद्यार्थी तसेच शासकीय विद्यानिकेतन पुसेगाव हायस्कूल येथील आठवीचे 26 मुले व नववीचे 18 मुलं यांना स्टुडंट पोलीस कॅडेट चे अंतर्वर्गा चे व बाह्य वर्गाचे प्रशिक्षण दिले.

दिनांक 19/03/2024 गिरीस्थान विद्यालय महाबळेश्वर येथे 14 मुला मुलींना ना स्टुडन्ट पोलीस कॅडेटचे अंतर वर्ग व बाह्य वर्गाचे प्रशिक्षण दिले.

  • Post author:
  • Post category:Satara

Continue Readingदिनांक 19/03/2024 गिरीस्थान विद्यालय महाबळेश्वर येथे 14 मुला मुलींना ना स्टुडन्ट पोलीस कॅडेटचे अंतर वर्ग व बाह्य वर्गाचे प्रशिक्षण दिले.

आज रोजी अनुसूचित जाती व नव बुद्ध वस्तीगृह विद्यालय म्हसवड तालुका माण जिल्हा सातारा येथील मुलांना आंतर वर्गाच व बाह्य वर्गाचे स्टुडन्ट पोलीस कॅडेटचे प्रशिक्षण पोलीस हवालदार 851 पी व्ही वाघमारे, महिला पोलीस शिपाई 184 गुरव, महिला पोलीस शिपाई चिमगावे 10 77 यांनी दिले

  • Post author:
  • Post category:Satara

Continue Readingआज रोजी अनुसूचित जाती व नव बुद्ध वस्तीगृह विद्यालय म्हसवड तालुका माण जिल्हा सातारा येथील मुलांना आंतर वर्गाच व बाह्य वर्गाचे स्टुडन्ट पोलीस कॅडेटचे प्रशिक्षण पोलीस हवालदार 851 पी व्ही वाघमारे, महिला पोलीस शिपाई 184 गुरव, महिला पोलीस शिपाई चिमगावे 10 77 यांनी दिले

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक सातारा यांनी दिनांक 10/08/2023 रोजी नव बुद्ध व अनुसूचित जाती निवासी मुलांची शाळा  म्हसवड  येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना कवायत प्रशिक्षण दिले. त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Satara

Continue Readingस्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक सातारा यांनी दिनांक 10/08/2023 रोजी नव बुद्ध व अनुसूचित जाती निवासी मुलांची शाळा  म्हसवड  येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना कवायत प्रशिक्षण दिले. त्यावेळीची छायाचित्रे.