पुणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत Student Police Cadet या उपक्रमांतर्गत २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजीनगर मुख्यालय, पुणे शहर या ठिकाणी केंद्रीय विद्यालय, गणेश खिंड, पुणे शहर च्या इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्टरित्या पथसंचलन केले.

Continue Readingपुणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत Student Police Cadet या उपक्रमांतर्गत २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजीनगर मुख्यालय, पुणे शहर या ठिकाणी केंद्रीय विद्यालय, गणेश खिंड, पुणे शहर च्या इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्टरित्या पथसंचलन केले.

पुणे शहर कडील केंद्रीय विद्यालय, गणेश खिंड रोड, पुणे येथील spc योजनेअंतर्गत इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांना बाह्य शिक्षण प्रशिक्षण अंतर्गत कवायतीचे प्रशिक्षण देण्यात आले.

Continue Readingपुणे शहर कडील केंद्रीय विद्यालय, गणेश खिंड रोड, पुणे येथील spc योजनेअंतर्गत इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांना बाह्य शिक्षण प्रशिक्षण अंतर्गत कवायतीचे प्रशिक्षण देण्यात आले.

दिनांक 6/12/2023रोजी केंद्रीय विद्यालय बीजी पुणे येथे एस पी सी विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणार्थ प्रशिक्षण व सायबर प्रशिक्षण देण्यात आले.

  • Post author:
  • Post category:Pune City

Continue Readingदिनांक 6/12/2023रोजी केंद्रीय विद्यालय बीजी पुणे येथे एस पी सी विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणार्थ प्रशिक्षण व सायबर प्रशिक्षण देण्यात आले.

आज दिनांक 13/10/2023 रोजी घोरपडे व्हीलेज लेज स्कूल, पुणे , महात्मा फुले विद्यालय हडपसर पुणे येथे पोलीस हवालदार जांभुळकर मुख्यालय यांनी मुलांना कवायत प्रशिक्षण दिले .

  • Post author:
  • Post category:Pune City

Continue Readingआज दिनांक 13/10/2023 रोजी घोरपडे व्हीलेज लेज स्कूल, पुणे , महात्मा फुले विद्यालय हडपसर पुणे येथे पोलीस हवालदार जांभुळकर मुख्यालय यांनी मुलांना कवायत प्रशिक्षण दिले .

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक पुणे शहर यांनी दिनांक 12 /10/2023 रोजी घोरपडे व्हीलेज लेज स्कूल, पुणे , महात्मा फुले विद्यालय हडपसर पुणे येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना कवायत प्रशिक्षण दिले.

  • Post author:
  • Post category:Pune City

Continue Readingस्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक पुणे शहर यांनी दिनांक 12 /10/2023 रोजी घोरपडे व्हीलेज लेज स्कूल, पुणे , महात्मा फुले विद्यालय हडपसर पुणे येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना कवायत प्रशिक्षण दिले.

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक पुणे शहर यांनी दिनांक 9 /8 /2023 रोजी बालवीर शिरीष कुमार विद्यालय शिवाजीनगर पुणे व डॉक्टर आंबेडकर मेमोरियल टेक्निकल स्कूल पुणे येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर लेक्चर देवुन विद्यार्थ्यांना पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले.

  • Post author:
  • Post category:Pune City

Continue Readingस्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक पुणे शहर यांनी दिनांक 9 /8 /2023 रोजी बालवीर शिरीष कुमार विद्यालय शिवाजीनगर पुणे व डॉक्टर आंबेडकर मेमोरियल टेक्निकल स्कूल पुणे येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर लेक्चर देवुन विद्यार्थ्यांना पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले.

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक पुणे शहर यांनी दिनांक 09/08/2023 रोजी बालवीर शिरीष कुमार विद्यालय शिवाजीनगर व डॉक्टर आंबेडकर मेमोरियल टेक्निकल स्कूल  येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना कवायत प्रशिक्षण दिले. त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Pune City

Continue Readingस्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक पुणे शहर यांनी दिनांक 09/08/2023 रोजी बालवीर शिरीष कुमार विद्यालय शिवाजीनगर व डॉक्टर आंबेडकर मेमोरियल टेक्निकल स्कूल  येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना कवायत प्रशिक्षण दिले. त्यावेळीची छायाचित्रे.

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक पुणे शहर यांनी दिनांक 07/08/2023 रोजी वसंत दादा पाटील स्कूल व रफी अहमद किडवाई उर्दू स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना वाहतूक नियमाचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Pune City

Continue Readingस्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक पुणे शहर यांनी दिनांक 07/08/2023 रोजी वसंत दादा पाटील स्कूल व रफी अहमद किडवाई उर्दू स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना वाहतूक नियमाचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक पुणे शहर यांनी दिनांक 05/08/2023 रोजी बालवीर शिरिष कुमार विद्यालय शिवाजीनगर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना कवायत प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Pune City

Continue Readingस्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक पुणे शहर यांनी दिनांक 05/08/2023 रोजी बालवीर शिरिष कुमार विद्यालय शिवाजीनगर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना कवायत प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक पुणे शहर यांनी दिनांक 04/08/2023 रोजी बालवीर शिरीष कुमार विद्यालय व डॉक्टर आंबेडकर मेमोरियल टेक्निकल स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना कवायत प्रशिक्षण दिले. त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Pune City

Continue Readingस्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक पुणे शहर यांनी दिनांक 04/08/2023 रोजी बालवीर शिरीष कुमार विद्यालय व डॉक्टर आंबेडकर मेमोरियल टेक्निकल स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना कवायत प्रशिक्षण दिले. त्यावेळीची छायाचित्रे.