स्टुडंट पोलीस कॅडेट कार्यशाळा पिंपरी चिंचवड (शहर)

दिनांक 15/07/2024 रोजी काळभोर नगर माध्यमिक विद्यालय पिंपरी चिंचवड येथे इनडोअर कार्यशाळा घेतली सदर कार्यशाळेत इयत्ता आठवी चे विद्यार्थी यांना शिस्त ,महाराष्ट्र पोलीस,तसेच वाहतूक नियमन विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

Continue Readingस्टुडंट पोलीस कॅडेट कार्यशाळा पिंपरी चिंचवड (शहर)

दिनांक 13/07/2024 रोजी नागेश्वर माध्यमिक विद्यालय पिंपरी चिंचवड येथे इनडोअर कार्यशाळा घेतली. सदर कार्यशाळेत इयत्ता आठवी चे विद्यार्थी यांना वडिलधाऱ्यांचा आदर, महाराष्ट्र पोलीस, तसेच वाहतूक नियमन विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

Continue Readingदिनांक 13/07/2024 रोजी नागेश्वर माध्यमिक विद्यालय पिंपरी चिंचवड येथे इनडोअर कार्यशाळा घेतली. सदर कार्यशाळेत इयत्ता आठवी चे विद्यार्थी यांना वडिलधाऱ्यांचा आदर, महाराष्ट्र पोलीस, तसेच वाहतूक नियमन विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक पिंपरी चिंचवड यांनी दिनांक 28/03/2023 रोजी 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना मुलांची सुरक्षा व वाहतूक सुरक्षा बाबत माहिती दिली. त्यावेळीची छायाचित्रे.

Continue Readingस्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक पिंपरी चिंचवड यांनी दिनांक 28/03/2023 रोजी 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना मुलांची सुरक्षा व वाहतूक सुरक्षा बाबत माहिती दिली. त्यावेळीची छायाचित्रे.

‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक पिंपरी चिंचवड यांनी दिनांक 20/03/2023 रोजी 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना spc संदर्भात माहिती देऊन संवाद साधला. त्यावेळीची छायाचित्रे.

Continue Reading‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक पिंपरी चिंचवड यांनी दिनांक 20/03/2023 रोजी 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना spc संदर्भात माहिती देऊन संवाद साधला. त्यावेळीची छायाचित्रे.

‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक पिंपरी चिंचवड यांनी दिनांक 18/03/2023 रोजी विद्यार्थ्यांशी संवाद हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळीची छायाचित्रे.

Continue Reading‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक पिंपरी चिंचवड यांनी दिनांक 18/03/2023 रोजी विद्यार्थ्यांशी संवाद हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळीची छायाचित्रे.

‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक पिंपरी चिंचवड यांनी दिनांक 15/03/2023 रोजी लांडेवाडी माध्यमिक विद्यालय भोसरी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून एस पी सी प्रोग्रामचे महत्त्व समजावून सांगितले. त्यावेळीची छायाचित्रे.

Continue Reading‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक पिंपरी चिंचवड यांनी दिनांक 15/03/2023 रोजी लांडेवाडी माध्यमिक विद्यालय भोसरी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून एस पी सी प्रोग्रामचे महत्त्व समजावून सांगितले. त्यावेळीची छायाचित्रे.