स्टुडंट्स पोलीस कॅडेट कार्यशाळा पिंपरी चिंचवड (शहर)
आज दिनांक 10/08/2024 रोजी क्रीडा प्रबोधिनी माध्यमिक विद्यालय उद्द्यमनगर पिंपरी चिंचवड (शहर )येथे इनडोअर कार्यशाळा घेतली सदर कार्यशाळेत पेरेंट्स टीचर मिटिंग मध्ये विशेष पाहुणे म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी 701 देशमुख मॅडम…
दिनांक 07/08/2024 रोजी वाकड माध्यमिक विद्यालय पिंपरी चिंचवड (शहर )येथे इनडोअर कार्यशाळा घेतली सदर कार्यशाळेत इयत्ता नववीचे चे विद्यार्थी यांना संघ व कायदा विषयी मार्गदर्शन केले. व इनडोअर घेण्यात आले.
See insights Boost a post Like Comment Send Share
स्टुडंट्स पोलीस कॅडेट कार्यशाळा पिंपरी चिंचवड (शहर)
दिनांक 02/08/2024 रोजी पिंपळे गुरव माध्यमिक विद्यालय पिंपरी चिंचवड (शहर )येथे इनडोअर कार्यशाळा घेतली सदर कार्यशाळेत इयत्ता नववीचे चे विद्यार्थी यांना योगा विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
स्टुडंट्स पोलीस कॅडेट कार्यशाळा पिंपरी चिंचवड (शहर)
दिनांक 01/08/2024 रोजी नागेश्वर माध्यमिक विद्यालय मोशी पिंपरी चिंचवड (शहर )येथे इनडोअर कार्यशाळा घेतली सदर कार्यशाळेत इयत्ता आठवी चे विद्यार्थी यांना वाहतूक, संयम विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
स्टुडंट पोलीस कॅडेट कार्यशाळा पिंपरी चिंचवड (शहर)
दिनांक 18/07/2024 रोजी हिंदी माध्यमिक विद्यालय देहूरॊड कन्टेनमेंट बोर्ड पिंपरी चिंचवड (शहर )येथे इनडोअर कार्यशाळा घेतली सदर कार्यशाळेत इयत्ता आठवी चे विद्यार्थी यांना आदर ,महाराष्ट्र पोलीस,विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
स्टुडंट पोलीस कॅडेट कार्यशाळा पिंपरी चिंचवड (शहर)
आज दिनांक 16/07/2024 रोजी नेहरू नगर माध्यमिक विद्यालय पिंपरी चिंचवड (शहर )येथे इनडोअर कार्यशाळा घेतली सदर कार्यशाळेत इयत्ता आठवी चे विद्यार्थी यांना सायबर क्राईम ,महाराष्ट्र पोलीस विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.