दिनांक 15/08/2024 स्टुडंट्स पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय वाहतूक शाखा यांच्यातर्फे मनपा पिंपरी चिंचवड येथील माध्यमिक एकुण तीन शाळाचा दिलेल्या निकशानुसार प्रथम व्दितीय व तृतीय अशी शाळांना क्रमांक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी अध्यक्ष म्हणून लाभलेल्या पोलीस निरीक्षक आदरणीय वर्षाराणी पाटील मॅडम पिंपरी वाहतूक विभाग तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक हेमा सोळुंके मॅडम यांनी केले. तसेच सदर कार्यक्रमास निवड केलेल्या तीन शाळांचे प्रतिनिधी स्वरुपात एक शिक्षक व एक विद्यार्थी एक विद्यार्थीनीं बोलावण्यात आले होते. तसेच सदर सन्मानित करण्यात आलेल्या शाळांच्या प्रतिनिधी यांचा पुष्पगुच्छ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

Continue Readingदिनांक 15/08/2024 स्टुडंट्स पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय वाहतूक शाखा यांच्यातर्फे मनपा पिंपरी चिंचवड येथील माध्यमिक एकुण तीन शाळाचा दिलेल्या निकशानुसार प्रथम व्दितीय व तृतीय अशी शाळांना क्रमांक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी अध्यक्ष म्हणून लाभलेल्या पोलीस निरीक्षक आदरणीय वर्षाराणी पाटील मॅडम पिंपरी वाहतूक विभाग तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक हेमा सोळुंके मॅडम यांनी केले. तसेच सदर कार्यक्रमास निवड केलेल्या तीन शाळांचे प्रतिनिधी स्वरुपात एक शिक्षक व एक विद्यार्थी एक विद्यार्थीनीं बोलावण्यात आले होते. तसेच सदर सन्मानित करण्यात आलेल्या शाळांच्या प्रतिनिधी यांचा पुष्पगुच्छ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

स्टुडंट्स पोलीस कॅडेट कार्यशाळा पिंपरी चिंचवड (शहर)

आज दिनांक 10/08/2024 रोजी क्रीडा प्रबोधिनी माध्यमिक विद्यालय उद्द्यमनगर पिंपरी चिंचवड (शहर )येथे इनडोअर कार्यशाळा घेतली सदर कार्यशाळेत पेरेंट्स टीचर मिटिंग मध्ये विशेष पाहुणे म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी 701 देशमुख मॅडम…

Continue Readingस्टुडंट्स पोलीस कॅडेट कार्यशाळा पिंपरी चिंचवड (शहर)

दिनांक 07/08/2024 रोजी वाकड माध्यमिक विद्यालय पिंपरी चिंचवड (शहर )येथे इनडोअर कार्यशाळा घेतली सदर कार्यशाळेत इयत्ता नववीचे चे विद्यार्थी यांना संघ व कायदा विषयी मार्गदर्शन केले. व इनडोअर घेण्यात आले.

See insights Boost a post Like Comment Send Share

Continue Readingदिनांक 07/08/2024 रोजी वाकड माध्यमिक विद्यालय पिंपरी चिंचवड (शहर )येथे इनडोअर कार्यशाळा घेतली सदर कार्यशाळेत इयत्ता नववीचे चे विद्यार्थी यांना संघ व कायदा विषयी मार्गदर्शन केले. व इनडोअर घेण्यात आले.

स्टुडंट्स पोलीस कॅडेट कार्यशाळा पिंपरी चिंचवड (शहर)

दिनांक 02/08/2024 रोजी पिंपळे गुरव माध्यमिक विद्यालय पिंपरी चिंचवड (शहर )येथे इनडोअर कार्यशाळा घेतली सदर कार्यशाळेत इयत्ता नववीचे चे विद्यार्थी यांना योगा विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

Continue Readingस्टुडंट्स पोलीस कॅडेट कार्यशाळा पिंपरी चिंचवड (शहर)

स्टुडंट्स पोलीस कॅडेट कार्यशाळा पिंपरी चिंचवड (शहर)

दिनांक 01/08/2024 रोजी नागेश्वर माध्यमिक विद्यालय मोशी पिंपरी चिंचवड (शहर )येथे इनडोअर कार्यशाळा घेतली सदर कार्यशाळेत इयत्ता आठवी चे विद्यार्थी यांना वाहतूक, संयम विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

Continue Readingस्टुडंट्स पोलीस कॅडेट कार्यशाळा पिंपरी चिंचवड (शहर)

दिनांक 27/07/2024 रोजी केशव नगर माध्यमिक विद्यालय पिंपरी चिंचवड (शहर )येथे इनडोअर कार्यशाळा घेतली सदर कार्यशाळेत इयत्ता आठवी चे विद्यार्थी यांना महाराष्ट्र पोलीस, वाहतूक विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

Continue Readingदिनांक 27/07/2024 रोजी केशव नगर माध्यमिक विद्यालय पिंपरी चिंचवड (शहर )येथे इनडोअर कार्यशाळा घेतली सदर कार्यशाळेत इयत्ता आठवी चे विद्यार्थी यांना महाराष्ट्र पोलीस, वाहतूक विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

दिनांक 24/07/2024 रोजी संत तुकाराम नगर माध्यमिक विद्यालय पिंपरी चिंचवड (शहर )येथे इनडोअर कार्यशाळा घेतली सदर कार्यशाळेत इयत्ता आठवी चे विद्यार्थी यांना महाराष्ट्र पोलीस, शिस्त, विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

Continue Readingदिनांक 24/07/2024 रोजी संत तुकाराम नगर माध्यमिक विद्यालय पिंपरी चिंचवड (शहर )येथे इनडोअर कार्यशाळा घेतली सदर कार्यशाळेत इयत्ता आठवी चे विद्यार्थी यांना महाराष्ट्र पोलीस, शिस्त, विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

दिनांक 23/07/2024 रोजी पिंपरी प्रभाग ड माध्यमिक विद्यालय पिंपरी चिंचवड (शहर )येथे इनडोअर कार्यशाळा घेतली सदर कार्यशाळेत इयत्ता आठवी चे विद्यार्थी यांना महाराष्ट्र पोलीस,सायबर ,विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

Continue Readingदिनांक 23/07/2024 रोजी पिंपरी प्रभाग ड माध्यमिक विद्यालय पिंपरी चिंचवड (शहर )येथे इनडोअर कार्यशाळा घेतली सदर कार्यशाळेत इयत्ता आठवी चे विद्यार्थी यांना महाराष्ट्र पोलीस,सायबर ,विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

स्टुडंट पोलीस कॅडेट कार्यशाळा पिंपरी चिंचवड (शहर)

दिनांक 18/07/2024 रोजी हिंदी माध्यमिक विद्यालय देहूरॊड कन्टेनमेंट बोर्ड पिंपरी चिंचवड (शहर )येथे इनडोअर कार्यशाळा घेतली सदर कार्यशाळेत इयत्ता आठवी चे विद्यार्थी यांना आदर ,महाराष्ट्र पोलीस,विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

Continue Readingस्टुडंट पोलीस कॅडेट कार्यशाळा पिंपरी चिंचवड (शहर)

स्टुडंट पोलीस कॅडेट कार्यशाळा पिंपरी चिंचवड (शहर)

आज दिनांक 16/07/2024 रोजी नेहरू नगर माध्यमिक विद्यालय पिंपरी चिंचवड (शहर )येथे इनडोअर कार्यशाळा घेतली सदर कार्यशाळेत इयत्ता आठवी चे विद्यार्थी यांना सायबर क्राईम ,महाराष्ट्र पोलीस विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

Continue Readingस्टुडंट पोलीस कॅडेट कार्यशाळा पिंपरी चिंचवड (शहर)