दिनांक 26/01/2025 रोजी “Student Police cadet programme ” या उपक्रमांतर्गत नवी मुंबई महानगर शाळेतील इयत्ता 8 व 9 वी च्या मुला- मुलींनी 26 जानेवारी परेड मध्ये सहभाग घेऊन उत्कृष्ट संचलन केले. Post author:user Post published:February 13, 2025 Post category:Navi Mumbai Post comments:0 Comments Continue Readingदिनांक 26/01/2025 रोजी “Student Police cadet programme ” या उपक्रमांतर्गत नवी मुंबई महानगर शाळेतील इयत्ता 8 व 9 वी च्या मुला- मुलींनी 26 जानेवारी परेड मध्ये सहभाग घेऊन उत्कृष्ट संचलन केले.
दिनांक 25/01/2025 रोजी “Student Police cadet programme ” या उपक्रमांतर्गत नवी मुंबई महानगर शाळेतील इयत्ता 8 व 9 वी च्या मुला मुलींची 26 जानेवारी परेड चे अनुषंगाने होणाऱ्या संचलनाचा सराव घेतला.तसेच त्यांना T- शर्ट ,पँट, कॅप आणि badge चे वाटप करण्यात आले Post author:user Post published:February 13, 2025 Post category:Navi Mumbai Post comments:0 Comments Continue Readingदिनांक 25/01/2025 रोजी “Student Police cadet programme ” या उपक्रमांतर्गत नवी मुंबई महानगर शाळेतील इयत्ता 8 व 9 वी च्या मुला मुलींची 26 जानेवारी परेड चे अनुषंगाने होणाऱ्या संचलनाचा सराव घेतला.तसेच त्यांना T- शर्ट ,पँट, कॅप आणि badge चे वाटप करण्यात आले
दिनांक 04/10/2024 रोजी नवी मुंबई मनपा शाळा मध्ये आम्ही PSI सुलभा ढोले ,सोबत मपोका अर्चना पवार जाऊन एसपीसी कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच दहावीनंतर व बारावीनंतर उपलब्ध करिअरच्या संधी याबद्दल मार्गदर्शन केले . Post author:user Post published:October 29, 2024 Post category:Navi Mumbai Post comments:0 Comments Continue Readingदिनांक 04/10/2024 रोजी नवी मुंबई मनपा शाळा मध्ये आम्ही PSI सुलभा ढोले ,सोबत मपोका अर्चना पवार जाऊन एसपीसी कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच दहावीनंतर व बारावीनंतर उपलब्ध करिअरच्या संधी याबद्दल मार्गदर्शन केले .
दिनांक 03/10/2024 रोजी नवी मुंबई मनपा शाळा क्रमांक 55/104, 81/109 या ठिकाणी आम्ही PSI सुलभा ढोले ,सोबत मपोका अर्चना पवार जाऊन या ठिकाणी एसपीसी कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच दहावीनंतर व बारावीनंतर उपलब्ध करिअरच्या संधी याबद्दल मार्गदर्शन केले . Post author:user Post published:October 29, 2024 Post category:Navi Mumbai Post comments:0 Comments Continue Readingदिनांक 03/10/2024 रोजी नवी मुंबई मनपा शाळा क्रमांक 55/104, 81/109 या ठिकाणी आम्ही PSI सुलभा ढोले ,सोबत मपोका अर्चना पवार जाऊन या ठिकाणी एसपीसी कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच दहावीनंतर व बारावीनंतर उपलब्ध करिअरच्या संधी याबद्दल मार्गदर्शन केले .
दि, 18/01/2024 रोजी स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत नवी मुंबई महापालिकेच्या शाळां मधील इयत्ता आठवी व नववी विद्यार्थ्यांचा 26 जानेवारी परेड सराव घेण्यात आला Post author: Post published:February 15, 2024 Post category:Navi Mumbai Continue Readingदि, 18/01/2024 रोजी स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत नवी मुंबई महापालिकेच्या शाळां मधील इयत्ता आठवी व नववी विद्यार्थ्यांचा 26 जानेवारी परेड सराव घेण्यात आला
स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नवी मुंबई यांनी दिनांक 28/06/2023 रोजी नवी मुंबई महापालिका शाळा क्रमांक २/११७, दिवाळे, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक ६/११२ करावे, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक १५/१०१ शिरवणे, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक २२/१०१ तुर्भे स्टोअर, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक २०/१०७ तुर्भेगाव येथील 8 वी व 9 वी च्या एसपीसी प्रोग्रामची माहिती देवुन मार्गदर्शन केले तसेच प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप केले व शाळेला एसपीसी प्रोग्राम पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. Post author: Post published:July 10, 2023 Post category:Navi Mumbai Continue Readingस्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नवी मुंबई यांनी दिनांक 28/06/2023 रोजी नवी मुंबई महापालिका शाळा क्रमांक २/११७, दिवाळे, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक ६/११२ करावे, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक १५/१०१ शिरवणे, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक २२/१०१ तुर्भे स्टोअर, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक २०/१०७ तुर्भेगाव येथील 8 वी व 9 वी च्या एसपीसी प्रोग्रामची माहिती देवुन मार्गदर्शन केले तसेच प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप केले व शाळेला एसपीसी प्रोग्राम पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक नवी मुंबई यांनी दिनांक 27/02/2023 रोजी राजश्री शाहू महाराज मनपा विद्यालय, रबाळे येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना समाजातील वाईट गोष्टींविरुद्ध लढा याबाबतची माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. Post author: Post published:March 9, 2023 Post category:Navi Mumbai Continue Reading‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक नवी मुंबई यांनी दिनांक 27/02/2023 रोजी राजश्री शाहू महाराज मनपा विद्यालय, रबाळे येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना समाजातील वाईट गोष्टींविरुद्ध लढा याबाबतची माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे.
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक नवी मुंबई यांनी दिनांक 28/02/2023 रोजी नमुंमपा विद्यालय, करावे येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना व्यसनाधिनता, गुड टच बॅड टच, वाहतूक नियमन बाबत माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. Post author: Post published:March 8, 2023 Post category:Navi Mumbai Continue Reading ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक नवी मुंबई यांनी दिनांक 28/02/2023 रोजी नमुंमपा विद्यालय, करावे येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना व्यसनाधिनता, गुड टच बॅड टच, वाहतूक नियमन बाबत माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे.