शासकीय आश्रम शाळा, तोरंगण ता. त्रंबकेश्वर, जि. नाशिक ग्रामीण
दिनांक 10/12/2025 रोजी 15.30 ते 16.45 वाजता शासकीय आश्रम शाळा तोरंगण येथील 8 ते 09 या वर्गातील विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा,सोशल मीडिया बाबतचे गुन्हे व उपाय, महिला अत्याचार बाबतचे गुन्हे व…