दिनांक ०६ /१२/२०२३ रोजी सकाळी ०७३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, अंबडगाव , नाशिक शहर इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांना बाह्य वर्ग प्रशिक्षण व परेड सराव प्रॅक्टिस घेण्यात आली

  • Post author:
  • Post category:Nashik City

Continue Readingदिनांक ०६ /१२/२०२३ रोजी सकाळी ०७३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, अंबडगाव , नाशिक शहर इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांना बाह्य वर्ग प्रशिक्षण व परेड सराव प्रॅक्टिस घेण्यात आली

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न ,महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण झाले,त्यांच्या पवित्र स्मृतीस आदरांजली म्हणून ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम “अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, अंबडगाव येथील विद्यार्थी व शिक्षकांनी , स्वयंसेवकांनी पाथर्डी फाटा, नाशिक शहर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळा व स्मारक परिसराची स्वच्छता करण्यात आली.

  • Post author:
  • Post category:Nashik City

Continue Readingभारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न ,महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण झाले,त्यांच्या पवित्र स्मृतीस आदरांजली म्हणून ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम “अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, अंबडगाव येथील विद्यार्थी व शिक्षकांनी , स्वयंसेवकांनी पाथर्डी फाटा, नाशिक शहर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळा व स्मारक परिसराची स्वच्छता करण्यात आली.

आज दिनांक ०२ /१२/२०२३ रोजी सकाळी ०७३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, अंबडगाव , नाशिक शहर इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांना बाह्य वर्ग प्रशिक्षण व परेड सराव प्रॅक्टिस घेण्यात आली.

  • Post author:
  • Post category:Nashik City

Continue Readingआज दिनांक ०२ /१२/२०२३ रोजी सकाळी ०७३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, अंबडगाव , नाशिक शहर इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांना बाह्य वर्ग प्रशिक्षण व परेड सराव प्रॅक्टिस घेण्यात आली.

आज दिनांक ०१ /१२/२०२३ रोजी दुपारी १६३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा शाळा क्रमांक १, मसरुल , नाशिक शहर इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे जनजागृती,विविध हेल्पलाइन, याबाबतची माहिती देण्यात आली.

  • Post author:
  • Post category:Nashik City

Continue Readingआज दिनांक ०१ /१२/२०२३ रोजी दुपारी १६३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा शाळा क्रमांक १, मसरुल , नाशिक शहर इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे जनजागृती,विविध हेल्पलाइन, याबाबतची माहिती देण्यात आली.

आज दिनांक ०१/१२/२०२३ रोजी सकाळी ०७३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, अंबड गाव नाशिक शहर येथील इयत्ता ८वी व ९ वी च्या ” विद्यार्थ्यांना बाह्य वर्ग प्रशिक्षण व परेड सराव ची प्रॅक्टिस करून घेण्यात आली.

  • Post author:
  • Post category:Nashik City

Continue Readingआज दिनांक ०१/१२/२०२३ रोजी सकाळी ०७३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, अंबड गाव नाशिक शहर येथील इयत्ता ८वी व ९ वी च्या ” विद्यार्थ्यांना बाह्य वर्ग प्रशिक्षण व परेड सराव ची प्रॅक्टिस करून घेण्यात आली.

आज दिनांक १७ /१०/२०२३ रोजी सकाळी ११३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा शाळा , बडी दर्गा , नाशिक शहर इयत्ता ८ वी ९ वी च्या विद्यार्थ्यांना ,वाहतूक नियमांचे इशारे,सायकलचे इशारे,विविध हेल्पलाइन, याबाबतची माहिती देण्यात आली.

  • Post author:
  • Post category:Nashik City

Continue Readingआज दिनांक १७ /१०/२०२३ रोजी सकाळी ११३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा शाळा , बडी दर्गा , नाशिक शहर इयत्ता ८ वी ९ वी च्या विद्यार्थ्यांना ,वाहतूक नियमांचे इशारे,सायकलचे इशारे,विविध हेल्पलाइन, याबाबतची माहिती देण्यात आली.

आज दिनांक १९/१०/२०२३ रोजी सकाळी ११३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा शाळा , अंबड गाव, नाशिक शहर इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे जनजागृती,विविध हेल्पलाइन, पोलीस युनिफॉर्म व रँक याबाबतची माहिती पीपीटी व व्हिडिओ द्वारे देण्यात आली.

  • Post author:
  • Post category:Nashik City

Continue Readingआज दिनांक १९/१०/२०२३ रोजी सकाळी ११३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा शाळा , अंबड गाव, नाशिक शहर इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे जनजागृती,विविध हेल्पलाइन, पोलीस युनिफॉर्म व रँक याबाबतची माहिती पीपीटी व व्हिडिओ द्वारे देण्यात आली.

आज दिनांक २६ /१०/२०२३ रोजी सकाळी ११०० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा शाळा , चुंचाळे , नाशिक शहर इयत्ता ८ वी च्या विद्यार्थिनींना सायबर क्राईम , पीपीटी,व्हिडिओद्वारे याबाबतची माहिती श्री अद्वित शुक्ला सायबर दुत यांच्यामार्फत देण्यात आले देण्यात आली.

  • Post author:
  • Post category:Nashik City

Continue Readingआज दिनांक २६ /१०/२०२३ रोजी सकाळी ११०० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा शाळा , चुंचाळे , नाशिक शहर इयत्ता ८ वी च्या विद्यार्थिनींना सायबर क्राईम , पीपीटी,व्हिडिओद्वारे याबाबतची माहिती श्री अद्वित शुक्ला सायबर दुत यांच्यामार्फत देण्यात आले देण्यात आली.

आज दिनांक ०२/११/२०२३ रोजी सकाळी ०९०० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय , कार्बन नाका ,नाशिक शहर येथील इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांना एसपीसी प्रोग्रॅम ची माहिती, विविध हेल्पलाइन, वाहतूक नियमांची माहिती, वडीलधाऱ्यांचा सन्मान, शारीरिक व्यायाम, याबाबतची माहिती देण्यात आली.

  • Post author:
  • Post category:Nashik City

Continue Readingआज दिनांक ०२/११/२०२३ रोजी सकाळी ०९०० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय , कार्बन नाका ,नाशिक शहर येथील इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांना एसपीसी प्रोग्रॅम ची माहिती, विविध हेल्पलाइन, वाहतूक नियमांची माहिती, वडीलधाऱ्यांचा सन्मान, शारीरिक व्यायाम, याबाबतची माहिती देण्यात आली.

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी दिनांक 11/08/2023 रोजी मनपा शाळा, रायगड चौक, नाशिक शहर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना एसपीसी प्रोग्रॅम ची माहिती, विविध हेल्पलाइन, सायबर क्राईम वडीलधाऱ्यांचा सन्मान याबाबतची माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Nashik City

Continue Readingस्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी दिनांक 11/08/2023 रोजी मनपा शाळा, रायगड चौक, नाशिक शहर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना एसपीसी प्रोग्रॅम ची माहिती, विविध हेल्पलाइन, सायबर क्राईम वडीलधाऱ्यांचा सन्मान याबाबतची माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे.