नाशिक शहर

दि. 16 डिसेंबर 2025 रोजी मा. श्री संदिप कर्णिक,पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाने शालेय विद्यार्थ्यांना दर मंगळवारी "पोलीस आयुक्त कार्यालय प्रत्यक्ष पाहणी (Walk in Tour Of Nashik City Police…

Continue Readingनाशिक शहर

नाशिक शहर

दि. 16 डिसेंबर 2025 रोजी मा. श्री संदिप कर्णिक,पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाने शालेय विद्यार्थ्यांना दर मंगळवारी "पोलीस आयुक्त कार्यालय प्रत्यक्ष पाहणी (Walk in Tour Of Nashik City Police…

Continue Readingनाशिक शहर

नाशिक शहर, सातपूर पोलीस स्टेशन

दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी " स्टुडन्ट पोलीस कॅडेट " उपक्रमांतर्गत मनपा शाळा क्रमांक 21 मुली , कार्बन नाका, सातपूर,शाळेमधील विद्यार्थी यांना " पोलिसांच्या कामकाजाविषयी शैक्षणिक मार्गदर्शन " ची माहिती…

Continue Readingनाशिक शहर, सातपूर पोलीस स्टेशन

पोलीस घटक नाशिक शहर

दि.02 जानेवारी 2026 रोजी सकाळी 1000 ते 1700 वाजेच्या दरम्यान "महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे व म्हसरूळ पोलीस स्टेशन स्थापना दिवस" निमित्ताने मा. संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाने…

Continue Readingपोलीस घटक नाशिक शहर

दिनांक 17/02/2025 रोजी सकाळी 0900 वाजता.” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा उर्दू शाळा , बडी दर्गा , नाशिक येथील इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पोलीस दलाची रचना, पोलीस विभाग व रँक, पोलिसांची जनतेबद्दल भावना याबाबत ची माहिती देण्यात आली.

Continue Readingदिनांक 17/02/2025 रोजी सकाळी 0900 वाजता.” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा उर्दू शाळा , बडी दर्गा , नाशिक येथील इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पोलीस दलाची रचना, पोलीस विभाग व रँक, पोलिसांची जनतेबद्दल भावना याबाबत ची माहिती देण्यात आली.

दिनांक 14/02/2025 रोजी सकाळी 1100 वाजता पोलीस आयुक्त कार्यालय, नाशिक शहर येथे ” स्टुडंट पोलीस कॅडट ” उपक्रमामधील 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी परेड मधील सहभाग घेणाऱ्या मनपा माध्यमिक शाळा, अंबड गाव येथील विद्यार्थिनींना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

Continue Readingदिनांक 14/02/2025 रोजी सकाळी 1100 वाजता पोलीस आयुक्त कार्यालय, नाशिक शहर येथे ” स्टुडंट पोलीस कॅडट ” उपक्रमामधील 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी परेड मधील सहभाग घेणाऱ्या मनपा माध्यमिक शाळा, अंबड गाव येथील विद्यार्थिनींना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

“स्टुडंट पोलीस कॅडेट” विद्यार्थ्यांची स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मस्थान, भगूर व स्वातंत्र्यवीर सावरकर प्रथम शाळेत शिकले त्या शाळेला भेट .🌷आज दि .८ फेब्रुवारी २०२५ रोजी आदरणीय मा श्री संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर मा .श्री चंद्रकांत खांडवी, पोलीस उपायुक्त, नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाने “स्टुडंट पोलीस कॅडेट ” उपक्रमांतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, अंबडगाव येथील 60 विद्यार्थी यांना शासकीय वाहनाने स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मस्थान, भगूर येथे भेट देण्यात आली . वाड्याची माहिती, वाड्याच्या परिसर याची माहिती श्री विजय कुवर यांनी दिली. स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रथम शाळा,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भगुर येथे भेट दिली. शाळेचे महत्व जाणून घेतले .तसेच शाळेत अनेक विद्याथी घडले मोठ्या पदावर माजी विद्यार्थ्यांचा इतिहास समजून घेतला . स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कार्य, विद्यार्थी कसा असावा शिक्षणाचे महत्व भावी पिढी आदर्श नागरिक असावी असे संस्कार देणारा स्तुत्य उपक्रम सन्मानीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांचे संकल्पनेतून राबवला जातो .याचे नाशिककरांना कौतुकास्पद आहे. तसेच राम मंदिर परिसरात भेट देण्यात आली. तेथील पुजारी यांनी भगूर गावाचा इतिहास गावाचे नाव कसे पडले व प्रभू श्रीरामचंद्र यांचे वास्तव्य याबाबत सखोल माहिती दिली. शाळेचे शिक्षक श्री .संजय वाघ सर . श्रीमती सोनाली साळवे .मॅडम केंद्र प्रमुख श्री राठोड सर, श्री .जितेंद्र मानकर सर, श्री टोपले सर,. श्री मनोजभाऊ कुवर, स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान, श्री.आकाश पुजारी तसेच श्री.अमित कस्तुरे, युनायटेड वे फाउंडेशन, नाशिक शाळेचे शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते .

Continue Reading“स्टुडंट पोलीस कॅडेट” विद्यार्थ्यांची स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मस्थान, भगूर व स्वातंत्र्यवीर सावरकर प्रथम शाळेत शिकले त्या शाळेला भेट .🌷आज दि .८ फेब्रुवारी २०२५ रोजी आदरणीय मा श्री संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर मा .श्री चंद्रकांत खांडवी, पोलीस उपायुक्त, नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाने “स्टुडंट पोलीस कॅडेट ” उपक्रमांतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, अंबडगाव येथील 60 विद्यार्थी यांना शासकीय वाहनाने स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मस्थान, भगूर येथे भेट देण्यात आली . वाड्याची माहिती, वाड्याच्या परिसर याची माहिती श्री विजय कुवर यांनी दिली. स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रथम शाळा,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भगुर येथे भेट दिली. शाळेचे महत्व जाणून घेतले .तसेच शाळेत अनेक विद्याथी घडले मोठ्या पदावर माजी विद्यार्थ्यांचा इतिहास समजून घेतला . स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कार्य, विद्यार्थी कसा असावा शिक्षणाचे महत्व भावी पिढी आदर्श नागरिक असावी असे संस्कार देणारा स्तुत्य उपक्रम सन्मानीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांचे संकल्पनेतून राबवला जातो .याचे नाशिककरांना कौतुकास्पद आहे. तसेच राम मंदिर परिसरात भेट देण्यात आली. तेथील पुजारी यांनी भगूर गावाचा इतिहास गावाचे नाव कसे पडले व प्रभू श्रीरामचंद्र यांचे वास्तव्य याबाबत सखोल माहिती दिली. शाळेचे शिक्षक श्री .संजय वाघ सर . श्रीमती सोनाली साळवे .मॅडम केंद्र प्रमुख श्री राठोड सर, श्री .जितेंद्र मानकर सर, श्री टोपले सर,. श्री मनोजभाऊ कुवर, स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान, श्री.आकाश पुजारी तसेच श्री.अमित कस्तुरे, युनायटेड वे फाउंडेशन, नाशिक शाळेचे शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते .

दिनांक 03/02/ 2025 रोजी दुपारी 1500 वाजता ” स्टुडन्ट पोलीस कॅडेट ” उपक्रमा अंतर्गत मनपा शाळा क्रमांक 1, म्हसरुळ , नाशिक येथील इयत्ता ८ वी च्या 70 विद्यार्थ्यांना “ट्रॅफिक चिल्ड्रन पार्क ” मुंबई नाका येथे भेट देण्यात आली. विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची जनजागृती, वाहतूक व्यवस्थापन, सिग्नल, स्टॉप लाईन, लेन कटिंग, दिशादर्शक बोर्ड , साईन बोर्ड , माहिती देण्यात आली.

Continue Readingदिनांक 03/02/ 2025 रोजी दुपारी 1500 वाजता ” स्टुडन्ट पोलीस कॅडेट ” उपक्रमा अंतर्गत मनपा शाळा क्रमांक 1, म्हसरुळ , नाशिक येथील इयत्ता ८ वी च्या 70 विद्यार्थ्यांना “ट्रॅफिक चिल्ड्रन पार्क ” मुंबई नाका येथे भेट देण्यात आली. विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची जनजागृती, वाहतूक व्यवस्थापन, सिग्नल, स्टॉप लाईन, लेन कटिंग, दिशादर्शक बोर्ड , साईन बोर्ड , माहिती देण्यात आली.

दिनांक 01/01/2025 ते 31/01/2025 रोजी पावेतो “राष्ट्रीय रस्ता सुरक्षा 2025″आयोजित करणे बाबत मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर , यांचे आदेशान्वये “रस्ता सुरक्षा अभियान 2025″ साजरा करणे बाबत आदेश झाले होते त्या अनुषंगाने दिनांक 27/01/25 रोजी सकाळी 1030 वाजता, ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम ” उपक्रमा अंतर्गत मनपा उर्दू शाळा , बडी दर्गा , नाशिक येथील 20 विद्यार्थ्यांनी नवीन खडकळी सिग्नल येथे जे वाहन चालक नियम पाळत नाही त्यांना आरसा दाखवून वाहतुकीचे नियम पाळण्याचे महत्त्व पटवून दिले तसेच विविध वाहतूक नियमांचे पोस्टरद्वारे नागरिकांना माहिती देऊन जनजागृती केली.

Continue Readingदिनांक 01/01/2025 ते 31/01/2025 रोजी पावेतो “राष्ट्रीय रस्ता सुरक्षा 2025″आयोजित करणे बाबत मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर , यांचे आदेशान्वये “रस्ता सुरक्षा अभियान 2025″ साजरा करणे बाबत आदेश झाले होते त्या अनुषंगाने दिनांक 27/01/25 रोजी सकाळी 1030 वाजता, ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम ” उपक्रमा अंतर्गत मनपा उर्दू शाळा , बडी दर्गा , नाशिक येथील 20 विद्यार्थ्यांनी नवीन खडकळी सिग्नल येथे जे वाहन चालक नियम पाळत नाही त्यांना आरसा दाखवून वाहतुकीचे नियम पाळण्याचे महत्त्व पटवून दिले तसेच विविध वाहतूक नियमांचे पोस्टरद्वारे नागरिकांना माहिती देऊन जनजागृती केली.

नाशिक शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत “स्टुडन्ट पोलीस कॅडेट” या उपक्रमांतर्गत २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस मुख्यालय, नाशिक शहर या ठिकाणी मनपा माध्यमिक विद्यालय अंबड गाव इयत्ता 8 व 9 वी च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्टरित्या पथसंचलन केले.

Continue Readingनाशिक शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत “स्टुडन्ट पोलीस कॅडेट” या उपक्रमांतर्गत २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस मुख्यालय, नाशिक शहर या ठिकाणी मनपा माध्यमिक विद्यालय अंबड गाव इयत्ता 8 व 9 वी च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्टरित्या पथसंचलन केले.