दिनांक 01.10.2024 रोजी खालील नमुद शाळांमध्ये पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण, रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, समाजातील सर्व वाईट गोष्टींविरुद्ध लढा या विषयांवर लेक्चर देण्यात आले. तसेच सदर विषयांवर विद्यार्थ्यांचे गट तयार करून त्यांना आपसामध्ये चर्चा करावयास लावून त्यांची मतं जाणून घेण्यात आली. विद्यार्थ्यांना कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले.
1️⃣खेर नगर-1 हिंदी/मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई2️⃣खेर नगर-2 उर्दू म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई