बुलढाणा
पोस्टे रायपुर येथे आज दिनांक 07701/2026 रोजी पोलीस रायझिंग डे/ सप्ताह निमित्ताने महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पोलीस दलाचा…