दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी पोलीस कवायत मैदान भंडारा येथे स्टुडंट पोलीस कॅडेट उपक्रमांतर्गत मूल्यमापन करण्यात आले भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री ,महाराष्ट्र राज्य माननीय पालकमंत्री विजय गावित यांच्याकडून यांच्या हस्ते शाळांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

  • Post author:
  • Post category:Bhandara

Continue Readingदिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी पोलीस कवायत मैदान भंडारा येथे स्टुडंट पोलीस कॅडेट उपक्रमांतर्गत मूल्यमापन करण्यात आले भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री ,महाराष्ट्र राज्य माननीय पालकमंत्री विजय गावित यांच्याकडून यांच्या हस्ते शाळांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

दिनांक 3/01/24 रोजी *रेझिंग डे * सप्ताह निमित्त जिल्हा परिषद हायस्कूल करडी येथील ८वी व 9वी चे विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनला बोलावून गुड टच, बॅड टच, लैंगिक अत्याचार, हेल्पलाइन क्रमांक 112 आणि 1098, सायबर क्राइम, ट्रॅफीक नियम व मोबाईल वापराचे वाढते प्रमाण त्यामूळे होणारे दुष्पपरिणामबाबत, पो. स्टे. मधील चालणाऱ्या कामकाजाबद्दल माहिती देण्यात आले. सदर कार्यक्रमात 100 ते 150 विद्यार्थी हजर होते. विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले.

  • Post author:
  • Post category:Bhandara

Continue Readingदिनांक 3/01/24 रोजी *रेझिंग डे * सप्ताह निमित्त जिल्हा परिषद हायस्कूल करडी येथील ८वी व 9वी चे विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनला बोलावून गुड टच, बॅड टच, लैंगिक अत्याचार, हेल्पलाइन क्रमांक 112 आणि 1098, सायबर क्राइम, ट्रॅफीक नियम व मोबाईल वापराचे वाढते प्रमाण त्यामूळे होणारे दुष्पपरिणामबाबत, पो. स्टे. मधील चालणाऱ्या कामकाजाबद्दल माहिती देण्यात आले. सदर कार्यक्रमात 100 ते 150 विद्यार्थी हजर होते. विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले.

आज दिनांक 26/10/ 2023 रोजी भंडारा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन साकोलीतील जिल्हा परिषद हायस्कुल सानगडी येथे स्टुडंट पोलीस कॅडेट कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमांमध्ये गुड टच, बॅड टच, विद्यार्थ्यासोबत घडणारे लैंगिक अत्याचार , (पोस्को ऍक्ट ) ,बालकाचे हक्क व अधिकार कायदा, मोटार वाहन कायदा, धुम्रपान व त्याचे दुष्परिणाम, सायबर क्राइम, याबाबत मार्गदर्शन करून हेल्पलाइन क्रमांक 112 आणि 1098 चा वापर करणेबाबत मार्गदर्शन करण्यात आहे. सदर कार्यक्रमाला प्राचार्य मेंढे सर, मेश्राम सर व इतर शिक्षक वृंद हजर होते.

  • Post author:
  • Post category:Bhandara

Continue Readingआज दिनांक 26/10/ 2023 रोजी भंडारा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन साकोलीतील जिल्हा परिषद हायस्कुल सानगडी येथे स्टुडंट पोलीस कॅडेट कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमांमध्ये गुड टच, बॅड टच, विद्यार्थ्यासोबत घडणारे लैंगिक अत्याचार , (पोस्को ऍक्ट ) ,बालकाचे हक्क व अधिकार कायदा, मोटार वाहन कायदा, धुम्रपान व त्याचे दुष्परिणाम, सायबर क्राइम, याबाबत मार्गदर्शन करून हेल्पलाइन क्रमांक 112 आणि 1098 चा वापर करणेबाबत मार्गदर्शन करण्यात आहे. सदर कार्यक्रमाला प्राचार्य मेंढे सर, मेश्राम सर व इतर शिक्षक वृंद हजर होते.

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक भंडारा यांनी दिनांक 02/08/023 रोजी जि.प.हायस्कुल करडी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना लैंगिक अत्याचार, हेल्पलाइन क्रमांक 112 आणि 1098,  सायबर क्राईमबाबत विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच  महिलांचे रक्षणबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Bhandara

Continue Readingस्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक भंडारा यांनी दिनांक 02/08/023 रोजी जि.प.हायस्कुल करडी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना लैंगिक अत्याचार, हेल्पलाइन क्रमांक 112 आणि 1098,  सायबर क्राईमबाबत विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच  महिलांचे रक्षणबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक भंडारा यांनी दिनांक 25/07/023 रोजी जिल्हा परिषद हायस्कूल, सिहोरा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना स्टुडंट पोलीस कॅडेट कार्यक्रम अंतर्गत  गुड टच, बॅड टच, विद्यार्थ्यासोबत घडणारे लैंगिक अत्याचार , (पोस्को ऍक्ट), बालकाचे हक्क व अधिकार कायदा, मोटार वाहन कायदा, धुम्रपान व त्याचे दुष्परिणाम, सायबर क्राइम, याबाबत मार्गदर्शन करून हेल्पलाइन क्रमांक 112 आणि 1098 चा वापर करणे, बाबत माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Bhandara

Continue Readingस्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक भंडारा यांनी दिनांक 25/07/023 रोजी जिल्हा परिषद हायस्कूल, सिहोरा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना स्टुडंट पोलीस कॅडेट कार्यक्रम अंतर्गत  गुड टच, बॅड टच, विद्यार्थ्यासोबत घडणारे लैंगिक अत्याचार , (पोस्को ऍक्ट), बालकाचे हक्क व अधिकार कायदा, मोटार वाहन कायदा, धुम्रपान व त्याचे दुष्परिणाम, सायबर क्राइम, याबाबत मार्गदर्शन करून हेल्पलाइन क्रमांक 112 आणि 1098 चा वापर करणे, बाबत माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे.

स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक भंडारा यांनी दिनांक 18/07/2023 रोजी जिल्हा परिषद हायस्कुल पालांदूर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना गुड टच, बॅड टच, विद्यार्थ्यासोबत घडणारे लैंगिक अत्याचार ,बालकाचे हक्क व अधिकार कायदा, मोटार वाहन कायदा, धुम्रपान व त्याचे दुष्परिणाम, सायबर क्राइम, याबाबत मार्गदर्शन करून हेल्पलाइन क्रमांक 112 आणि 1098, चा वापर करणे,बाबत माहिती दिली. त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Bhandara

Continue Readingस्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक भंडारा यांनी दिनांक 18/07/2023 रोजी जिल्हा परिषद हायस्कुल पालांदूर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना गुड टच, बॅड टच, विद्यार्थ्यासोबत घडणारे लैंगिक अत्याचार ,बालकाचे हक्क व अधिकार कायदा, मोटार वाहन कायदा, धुम्रपान व त्याचे दुष्परिणाम, सायबर क्राइम, याबाबत मार्गदर्शन करून हेल्पलाइन क्रमांक 112 आणि 1098, चा वापर करणे,बाबत माहिती दिली. त्यावेळीची छायाचित्रे.

स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक भंडारा यांनी दिनांक 08/07/2023 रोजी जिल्हा परिषद हायस्कूल चुल्हाड येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना महिला व मुलांकरिता असलेले कायदे , रस्ते सुरक्षा , वाहतूक जागरूकता या विषयी स.पो.नि. गिरी यांनी माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात केले. त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Bhandara

Continue Readingस्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक भंडारा यांनी दिनांक 08/07/2023 रोजी जिल्हा परिषद हायस्कूल चुल्हाड येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना महिला व मुलांकरिता असलेले कायदे , रस्ते सुरक्षा , वाहतूक जागरूकता या विषयी स.पो.नि. गिरी यांनी माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात केले. त्यावेळीची छायाचित्रे.