छत्रपती संभाजी नगर पोलीस अधीक्षक कार्यालय ग्रामीण, Student Police cadet Program या उपक्रमांतर्गत26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त देवगिरी मैदान पोलीस मुख्यालय, छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित मुख्य पथसंचलनात विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्कृष्टरित्या पथसंचलन केले.

Continue Readingछत्रपती संभाजी नगर पोलीस अधीक्षक कार्यालय ग्रामीण, Student Police cadet Program या उपक्रमांतर्गत26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त देवगिरी मैदान पोलीस मुख्यालय, छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित मुख्य पथसंचलनात विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्कृष्टरित्या पथसंचलन केले.

दिनांक 26/07/2024 रोजीspc अंतर्गत इनडोअर कार्यशाळा घेतली. काळे शाळेत इतिहास आठवी व नववी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले

Continue Readingदिनांक 26/07/2024 रोजीspc अंतर्गत इनडोअर कार्यशाळा घेतली. काळे शाळेत इतिहास आठवी व नववी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांनी पोलीस ठाणे खुलताबाद येथे एस पी सी मोहीम अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशन भेट व पोलीस कामकाज पद्धती ची माहिती तसेच पो स्टेशन असलेल्या शस्त्रांची माहिती देण्यात आली.

Continue Readingछत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांनी पोलीस ठाणे खुलताबाद येथे एस पी सी मोहीम अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशन भेट व पोलीस कामकाज पद्धती ची माहिती तसेच पो स्टेशन असलेल्या शस्त्रांची माहिती देण्यात आली.

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक औरंगाबाद ग्रामीण यांनी दिनांक 08/08/2023 रोजी 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना महिला व बाल सुरक्षा, गुड टच बॅड टच, निर्भया पथक,पोलीस काका पोलीस दीदी याअंतर्गत पोलिसांची कार्यपद्धती वाहतूक नियमन या बाबत मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे.

Continue Readingस्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक औरंगाबाद ग्रामीण यांनी दिनांक 08/08/2023 रोजी 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना महिला व बाल सुरक्षा, गुड टच बॅड टच, निर्भया पथक,पोलीस काका पोलीस दीदी याअंतर्गत पोलिसांची कार्यपद्धती वाहतूक नियमन या बाबत मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे.

स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक औरंगाबाद ग्रामीण यांनी दिनांक 08/07/2023 रोजी जिल्हा परिषद शाळा, अंधानेर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना अंतरवर्ग प्रशिक्षण दिले. त्यावेळीची छायाचित्रे.

Continue Readingस्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक औरंगाबाद ग्रामीण यांनी दिनांक 08/07/2023 रोजी जिल्हा परिषद शाळा, अंधानेर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना अंतरवर्ग प्रशिक्षण दिले. त्यावेळीची छायाचित्रे.