दिनांक-24/07/2024 रोजी सिडको वाहतूक विभाग यांनी(SPC) स्टुडंन्ट पोलीस कॅडेट अंतर्गत केंद्रीय मनपा. प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मुकुंदवाडी, छत्रपती संभाजी नगर (शहर ) येथील इयत्ता आठवी व नववी चे विद्यार्थी यांची कार्यशाळा घेतली. सदर आंतर वर्ग कार्यशाळेत वाहतूक चिन्हांची ओळख, रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता संदर्भात माहिती दिली. ई चलन डिवाइस,व वाहतूक नियम न पाळल्यास होणारे दंड, चार चाकी वाहन चालवताना सिट बेल्ट चा वापर करणे, मोटर सायकल चालवताना ट्रिपल सीट प्रवास करू नये, हेल्मेट परिधान करावे, मद्यपान करून वाहन चालवू नये , अल्पवयीन मुलांनी वाहन चालवू नये, वगैरे वाहतूक नियमा संदर्भात माहिती दिली. Post author: Post published:August 9, 2024 Post category:Chatrapati Sambhaji Nagar City Continue Readingदिनांक-24/07/2024 रोजी सिडको वाहतूक विभाग यांनी(SPC) स्टुडंन्ट पोलीस कॅडेट अंतर्गत केंद्रीय मनपा. प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मुकुंदवाडी, छत्रपती संभाजी नगर (शहर ) येथील इयत्ता आठवी व नववी चे विद्यार्थी यांची कार्यशाळा घेतली. सदर आंतर वर्ग कार्यशाळेत वाहतूक चिन्हांची ओळख, रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता संदर्भात माहिती दिली. ई चलन डिवाइस,व वाहतूक नियम न पाळल्यास होणारे दंड, चार चाकी वाहन चालवताना सिट बेल्ट चा वापर करणे, मोटर सायकल चालवताना ट्रिपल सीट प्रवास करू नये, हेल्मेट परिधान करावे, मद्यपान करून वाहन चालवू नये , अल्पवयीन मुलांनी वाहन चालवू नये, वगैरे वाहतूक नियमा संदर्भात माहिती दिली.
दिनांक- 23/07/2024 रोजी सिडको वाहतूक विभाग यांनी SPC अंतर्गत मनपा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय चिकलठाणा, छत्रपती संभाजी नगर (शहर ) इंनडोअर व आउटडोर कार्यशाळा घेतली. सदर कार्यशाळेत वाहतूक चिन्हांची ओळख, वाहतूक नियमांना संदर्भात माहिती दिली. ई चलन डिवाइस व वाहतूक नियम न पाळल्यास होणारे दंड, चार चाकी वाहन चालवताना सिट बेल्ट चा वापर करणे, मोटर सायकल चालवताना ट्रिपल सीट प्रवास करू नये, हेल्मेट परिधान करावे, दारू पिऊन वाहन चालवू नये , अल्पवयीन मुलांनी वाहन चालवू नये, सिग्नल जंप करू नये, वगैरे वाहतूक नियमा संदर्भात माहिती दिली. Post author: Post published:August 9, 2024 Post category:Chatrapati Sambhaji Nagar City Continue Readingदिनांक- 23/07/2024 रोजी सिडको वाहतूक विभाग यांनी SPC अंतर्गत मनपा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय चिकलठाणा, छत्रपती संभाजी नगर (शहर ) इंनडोअर व आउटडोर कार्यशाळा घेतली. सदर कार्यशाळेत वाहतूक चिन्हांची ओळख, वाहतूक नियमांना संदर्भात माहिती दिली. ई चलन डिवाइस व वाहतूक नियम न पाळल्यास होणारे दंड, चार चाकी वाहन चालवताना सिट बेल्ट चा वापर करणे, मोटर सायकल चालवताना ट्रिपल सीट प्रवास करू नये, हेल्मेट परिधान करावे, दारू पिऊन वाहन चालवू नये , अल्पवयीन मुलांनी वाहन चालवू नये, सिग्नल जंप करू नये, वगैरे वाहतूक नियमा संदर्भात माहिती दिली.
छत्रपती संभाजी नगर ग्रामीण एसपीसी अंतर्गत आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमाचे विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली Post author: Post published:February 21, 2024 Post category:Chatrapati Sambhaji Nagar City Continue Readingछत्रपती संभाजी नगर ग्रामीण एसपीसी अंतर्गत आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमाचे विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली
स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत 1)मनपा. केंद्रीय प्राथमिक माध्यमिक विद्यालय हरसुल गाव छत्रपती संभाजी नगर (शहर ) आणि 2) मनपा.केंद्रीय प्राथमिक माध्यमिक विद्यालय नारेगाव छत्रपती संभाजीनगर (शहर)येथील इयत्ता 8,9 वी च्या विद्यार्थ्यांना आंतरवर्ग आणि बाह्यवर्गचे प्रशिक्षण देण्यात आले. Post author: Post published:February 15, 2024 Post category:Chatrapati Sambhaji Nagar City Continue Readingस्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत 1)मनपा. केंद्रीय प्राथमिक माध्यमिक विद्यालय हरसुल गाव छत्रपती संभाजी नगर (शहर ) आणि 2) मनपा.केंद्रीय प्राथमिक माध्यमिक विद्यालय नारेगाव छत्रपती संभाजीनगर (शहर)येथील इयत्ता 8,9 वी च्या विद्यार्थ्यांना आंतरवर्ग आणि बाह्यवर्गचे प्रशिक्षण देण्यात आले.
दिनांक 17 -01 -2024 रोजी स्टुडन्ट पोलीस कॅडेट (SPC ) अंतर्गत महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक विद्यालय ,अशोक नगर मसनतपुर छत्रपती संभाजी नगर येथे विद्यार्थ्यांचे आउटडोर कार्यशाळा घेण्यात आली .तसेच 26 जानेवारीच्या परेड करिता विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे तसेच आउटडोर दरम्यान रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत मार्गदर्शन करण्यात आले. Post author: Post published:February 2, 2024 Post category:Chatrapati Sambhaji Nagar City Continue Readingदिनांक 17 -01 -2024 रोजी स्टुडन्ट पोलीस कॅडेट (SPC ) अंतर्गत महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक विद्यालय ,अशोक नगर मसनतपुर छत्रपती संभाजी नगर येथे विद्यार्थ्यांचे आउटडोर कार्यशाळा घेण्यात आली .तसेच 26 जानेवारीच्या परेड करिता विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे तसेच आउटडोर दरम्यान रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत मार्गदर्शन करण्यात आले.
दिनांक-17-01-2024 रोजी मनपा. केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय N-7 सिडको, छत्रपती संभाजी नगर येथे (SPC) स्टुडंट्स पोलीस कॅडेट अंतर्गत इयत्ता आठवी व नववीचे विद्यार्थी यांचे शाळेच्या मैदानात आउटडोर मध्ये कवायत, सावधान ,विश्राम , व्यायामाचे महत्व तसेच वाहतूक नियमा संदर्भात वाहतूक सिग्नल वरील सांकेतिक इशारे, बाबत प्रात्यक्षिक करून घेतले. Post author: Post published:February 2, 2024 Post category:Chatrapati Sambhaji Nagar City Continue Readingदिनांक-17-01-2024 रोजी मनपा. केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय N-7 सिडको, छत्रपती संभाजी नगर येथे (SPC) स्टुडंट्स पोलीस कॅडेट अंतर्गत इयत्ता आठवी व नववीचे विद्यार्थी यांचे शाळेच्या मैदानात आउटडोर मध्ये कवायत, सावधान ,विश्राम , व्यायामाचे महत्व तसेच वाहतूक नियमा संदर्भात वाहतूक सिग्नल वरील सांकेतिक इशारे, बाबत प्रात्यक्षिक करून घेतले.
दिनांक-3/1/24 रोजी महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक विद्यालय उर्दू किराडपुरा छत्रपती संभाजीनगर येथे एस पी सी प्रोग्राम अंतर्गत आठवी व नववीचे विद्यार्थ्यांचे इनडोर कार्यशाळा घेण्यात आली आहे सदर कार्यशाळेमध्ये वाहतुकीचे नियमन वाहतुकीचे चिन्ह याबाबत मार्गदर्शन करण्यात आले Post author: Post published:January 23, 2024 Post category:Chatrapati Sambhaji Nagar City Continue Readingदिनांक-3/1/24 रोजी महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक विद्यालय उर्दू किराडपुरा छत्रपती संभाजीनगर येथे एस पी सी प्रोग्राम अंतर्गत आठवी व नववीचे विद्यार्थ्यांचे इनडोर कार्यशाळा घेण्यात आली आहे सदर कार्यशाळेमध्ये वाहतुकीचे नियमन वाहतुकीचे चिन्ह याबाबत मार्गदर्शन करण्यात आले
आज दिनांक-30/11/23 रोजी महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक विद्यालय उर्दू छत्रपती संभाजीनगर शहर येथे आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांचे एस पी सी प्रोग्राम अंतर्गत आउटडोर कार्यशाळा घेण्यात आली सदर वेळी वाहतुकीच्या नियमाचे सिग्नल वरील हाताचे इशारे तसेच सावधान विश्राम दहिने मूड बाये मूड इत्यादी घेऊन मार्गदर्शन करण्यात आले आहे. Post author: Post published:December 4, 2023 Post category:Chatrapati Sambhaji Nagar City Continue Readingआज दिनांक-30/11/23 रोजी महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक विद्यालय उर्दू छत्रपती संभाजीनगर शहर येथे आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांचे एस पी सी प्रोग्राम अंतर्गत आउटडोर कार्यशाळा घेण्यात आली सदर वेळी वाहतुकीच्या नियमाचे सिग्नल वरील हाताचे इशारे तसेच सावधान विश्राम दहिने मूड बाये मूड इत्यादी घेऊन मार्गदर्शन करण्यात आले आहे.
आज दिनांक-30/11/23 रोजी महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक विद्यालय शहा बाजार छत्रपती संभाजी नगर येथे आठवी व नववीचे विद्यार्थ्यांची इनडोर कार्यशाळा घेऊन कार्यशाळेमध्ये वाहतुकीचे नियम, दृष्टिकोन सकारात्मकता, नकारात्मकता इत्यादी विषयावर बी के चौरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शहर वाहतूक शाखा विभाग एक छत्रपती संभाजीनगर यांनी मार्गदर्शन केले. Post author: Post published:December 4, 2023 Post category:Chatrapati Sambhaji Nagar City Continue Readingआज दिनांक-30/11/23 रोजी महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक विद्यालय शहा बाजार छत्रपती संभाजी नगर येथे आठवी व नववीचे विद्यार्थ्यांची इनडोर कार्यशाळा घेऊन कार्यशाळेमध्ये वाहतुकीचे नियम, दृष्टिकोन सकारात्मकता, नकारात्मकता इत्यादी विषयावर बी के चौरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शहर वाहतूक शाखा विभाग एक छत्रपती संभाजीनगर यांनी मार्गदर्शन केले.
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक छत्रपती संभाजी नगर यांनी दिनांक 11/08/2023 रोजी महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक विद्यालय ऊर्दू येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना वाहतूक नियम, महीला व मूलाची सूरक्षा,महीला सबलीकरण, ई. विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. Post author: Post published:August 21, 2023 Post category:Chatrapati Sambhaji Nagar City Continue Readingस्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक छत्रपती संभाजी नगर यांनी दिनांक 11/08/2023 रोजी महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक विद्यालय ऊर्दू येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना वाहतूक नियम, महीला व मूलाची सूरक्षा,महीला सबलीकरण, ई. विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.