• Post author:
  • Post category:Amravati City

दिनांक 01/11/2023 रोजी student police cated programme अंतर्गत जिल्हा परिषद माध्यमिक शाळा नांदगाव पेठ येथे इ.८ वी, ९ वी .SPC विद्यार्थ्यांना कवायत प्रशिक्षक म.पो शि. वैशाली बनारसे बन 731 यांनी…

Continue Reading

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक अमरावती शहर यांनी दिनांक 04/08/023 रोजी जिल्हा परिषद हायस्कूल नांदगाव येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना बाह्यवर्ग कवायत प्रशिक्षक घेण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Amravati City

 

Continue Readingस्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक अमरावती शहर यांनी दिनांक 04/08/023 रोजी जिल्हा परिषद हायस्कूल नांदगाव येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना बाह्यवर्ग कवायत प्रशिक्षक घेण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक अमरावती शहर यांनी दिनांक 03/08/023 रोजी जिल्हा परिषद स्कूल, सायंसस्कोर मैदान, अमरावती, जवाहर नवोदय विद्यालय (नवसारी) व महानगरपालिका शाळा नेहरु मैदान स्थलांतरित वडरपुरा अमरावती येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना विद्यार्थी आणि पोलीस तसेच सायबर गुन्हेबाबत जनजागृतीबाबत प्रशिक्षण देण्यात आले. त्याचप्रमाणे पोस्को कायदा, विद्यार्थ्यांना बाह्यवर्ग चे प्रशिक्षण व सर्व शिक्षक लहान मुलांना ड्रेस वाटप चा कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Amravati City

 

Continue Readingस्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक अमरावती शहर यांनी दिनांक 03/08/023 रोजी जिल्हा परिषद स्कूल, सायंसस्कोर मैदान, अमरावती, जवाहर नवोदय विद्यालय (नवसारी) व महानगरपालिका शाळा नेहरु मैदान स्थलांतरित वडरपुरा अमरावती येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना विद्यार्थी आणि पोलीस तसेच सायबर गुन्हेबाबत जनजागृतीबाबत प्रशिक्षण देण्यात आले. त्याचप्रमाणे पोस्को कायदा, विद्यार्थ्यांना बाह्यवर्ग चे प्रशिक्षण व सर्व शिक्षक लहान मुलांना ड्रेस वाटप चा कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळीची छायाचित्रे.

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक अमरावती शहर यांनी दिनांक 25/07/023 रोजी म.न.पा. हिन्दी हायस्कूल, नागपुरी गेट, मनपा उर्दू हायस्कूल जमील कॉलनी व म.न.पा. मराठी हायस्कूल, बुधवारा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना महिला सुरक्षा, पोक्सो कायदा, गुड टच बॅड टच,तसेच मुलांना गुन्हेगारी प्रवृत्ती कडे जाऊ नका त्यामुळे त्यांचे काय नुकसान होते  याबाबत मार्गदर्शन केले.तसेच डायल 112 बाबत माहिती दिली. तसेच वृक्ष लागवड करून वृक्ष संवर्धन संवर्धनाबाबत मुलांमध्ये रुची निर्माण व्हावी याकरता मार्गदर्शन केले. वेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Amravati City

Continue Readingस्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक अमरावती शहर यांनी दिनांक 25/07/023 रोजी म.न.पा. हिन्दी हायस्कूल, नागपुरी गेट, मनपा उर्दू हायस्कूल जमील कॉलनी व म.न.पा. मराठी हायस्कूल, बुधवारा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना महिला सुरक्षा, पोक्सो कायदा, गुड टच बॅड टच,तसेच मुलांना गुन्हेगारी प्रवृत्ती कडे जाऊ नका त्यामुळे त्यांचे काय नुकसान होते  याबाबत मार्गदर्शन केले.तसेच डायल 112 बाबत माहिती दिली. तसेच वृक्ष लागवड करून वृक्ष संवर्धन संवर्धनाबाबत मुलांमध्ये रुची निर्माण व्हावी याकरता मार्गदर्शन केले. वेळीची छायाचित्रे.

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक अमरावती शहर यांनी दिनांक 25/07/023 रोजी 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना आंतरवर्ग व बाह्यवर्ग प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Amravati City

Continue Readingस्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक अमरावती शहर यांनी दिनांक 25/07/023 रोजी 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना आंतरवर्ग व बाह्यवर्ग प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक अमरावती शहर यांनी दिनांक 24/07/023 रोजी जिल्हा परिषद उर्दू गर्ल्स हायस्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना बाह्यवर्गदरम्यान कवायतीचे प्रशिक्षण दिले. त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Amravati City

Continue Readingस्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक अमरावती शहर यांनी दिनांक 24/07/023 रोजी जिल्हा परिषद उर्दू गर्ल्स हायस्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना बाह्यवर्गदरम्यान कवायतीचे प्रशिक्षण दिले. त्यावेळीची छायाचित्रे.

स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक अमरावती शहर यांनी दिनांक 18/07/2023 रोजी मनपा मुलीची मराठी शाळा बुधवारा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमासंदर्भात मार्गदर्शन दिले. त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Amravati City

Continue Readingस्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक अमरावती शहर यांनी दिनांक 18/07/2023 रोजी मनपा मुलीची मराठी शाळा बुधवारा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमासंदर्भात मार्गदर्शन दिले. त्यावेळीची छायाचित्रे.

‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक अमरावती शहर यांनी दिनांक 18/03/2023 रोजी मनपा मुलींची शाळा बुधवारा गाव येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना कवायतीचे प्रशिक्षण दिले. त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Amravati City

Continue Reading‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक अमरावती शहर यांनी दिनांक 18/03/2023 रोजी मनपा मुलींची शाळा बुधवारा गाव येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना कवायतीचे प्रशिक्षण दिले. त्यावेळीची छायाचित्रे.

‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक औरंगाबाद शहर यांनी दिनांक 16/03/2023 रोजी मनपा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय अशोक नगर, औरंगाबाद येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांचे रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, समुदाय पोलिसिंग आणि विद्यार्थी, आपत्ती व्यवस्थापन ,112 डायल , वाहतूक नियमना संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच आउटडोर मध्ये वाहतूक सिग्नल वरील वाहतुकीचे सांकेतिक इशारे हातवारे बाबत प्रात्यक्षिक करून घेतले. त्यावेळीची छायाचित्रे.

Continue Reading‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक औरंगाबाद शहर यांनी दिनांक 16/03/2023 रोजी मनपा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय अशोक नगर, औरंगाबाद येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांचे रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, समुदाय पोलिसिंग आणि विद्यार्थी, आपत्ती व्यवस्थापन ,112 डायल , वाहतूक नियमना संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच आउटडोर मध्ये वाहतूक सिग्नल वरील वाहतुकीचे सांकेतिक इशारे हातवारे बाबत प्रात्यक्षिक करून घेतले. त्यावेळीची छायाचित्रे.

 ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक अमरावती शहर यांनी दिनांक 27/02/2023 रोजी म.न.पा. हिंदी कन्या शाळा नागपूरी गेट येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांचा परेड सराव घेतला. त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Amravati City

Continue Reading ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक अमरावती शहर यांनी दिनांक 27/02/2023 रोजी म.न.पा. हिंदी कन्या शाळा नागपूरी गेट येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांचा परेड सराव घेतला. त्यावेळीची छायाचित्रे.