दिनांक 26/01/2025 रोजी “Student Police cadet programme ” या उपक्रमांतर्गत नवी मुंबई महानगर शाळेतील इयत्ता 8 व 9 वी च्या मुला- मुलींनी 26 जानेवारी परेड मध्ये सहभाग घेऊन उत्कृष्ट संचलन केले. Post author:user Post published:February 13, 2025 Post category:Navi Mumbai Post comments:0 Comments Continue Readingदिनांक 26/01/2025 रोजी “Student Police cadet programme ” या उपक्रमांतर्गत नवी मुंबई महानगर शाळेतील इयत्ता 8 व 9 वी च्या मुला- मुलींनी 26 जानेवारी परेड मध्ये सहभाग घेऊन उत्कृष्ट संचलन केले.
26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस मुख्यालय, धुळे येथे आयोजित मुख्य पथसंचलनात एसपीसी विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्कृष्टरित्या पथसंचलन केले . Post author:user Post published:February 13, 2025 Post category:Dhule Post comments:0 Comments Continue Reading26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस मुख्यालय, धुळे येथे आयोजित मुख्य पथसंचलनात एसपीसी विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्कृष्टरित्या पथसंचलन केले .
पोलीस घटक धुळे दिनांक 25/1/25 रोजी एसपीसी अंतर्गत शाळेचे विद्यार्थी यांना टी-शर्ट व टोपी वाटप करण्यात आली. Post author:user Post published:February 13, 2025 Post category:Dhule Post comments:0 Comments Continue Readingपोलीस घटक धुळे दिनांक 25/1/25 रोजी एसपीसी अंतर्गत शाळेचे विद्यार्थी यांना टी-शर्ट व टोपी वाटप करण्यात आली.
दिनांक 25/01/2025 रोजी “Student Police cadet programme ” या उपक्रमांतर्गत नवी मुंबई महानगर शाळेतील इयत्ता 8 व 9 वी च्या मुला मुलींची 26 जानेवारी परेड चे अनुषंगाने होणाऱ्या संचलनाचा सराव घेतला.तसेच त्यांना T- शर्ट ,पँट, कॅप आणि badge चे वाटप करण्यात आले Post author:user Post published:February 13, 2025 Post category:Navi Mumbai Post comments:0 Comments Continue Readingदिनांक 25/01/2025 रोजी “Student Police cadet programme ” या उपक्रमांतर्गत नवी मुंबई महानगर शाळेतील इयत्ता 8 व 9 वी च्या मुला मुलींची 26 जानेवारी परेड चे अनुषंगाने होणाऱ्या संचलनाचा सराव घेतला.तसेच त्यांना T- शर्ट ,पँट, कॅप आणि badge चे वाटप करण्यात आले
गडचिरोली जिल्हा”Student Police cadet Program” या उपक्रमांतर्गत दि. 25.01.2025 रोजी पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे परेड संचलन सराव घेण्यात आले. Post author:user Post published:February 13, 2025 Post category:Gadchiroli Post comments:0 Comments Continue Readingगडचिरोली जिल्हा”Student Police cadet Program” या उपक्रमांतर्गत दि. 25.01.2025 रोजी पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे परेड संचलन सराव घेण्यात आले.
दिनांक 25/01/2025 रोजी पोलीस मुख्यालय रत्नागिरी हद्दीमध्ये “Student Police cadet ” या उपक्रमांतर्गत जवाहर नवोदय विद्यालय पडवे रत्नागिरी इयत्ता 8 व 9 वी च्या विद्यार्थ्यांची 26 जानेवारी चे अनुषंगाने होणाऱ्या संचलनाचा सराव घेतला. Post author:user Post published:February 13, 2025 Post category:Ratnagiri Post comments:0 Comments Continue Readingदिनांक 25/01/2025 रोजी पोलीस मुख्यालय रत्नागिरी हद्दीमध्ये “Student Police cadet ” या उपक्रमांतर्गत जवाहर नवोदय विद्यालय पडवे रत्नागिरी इयत्ता 8 व 9 वी च्या विद्यार्थ्यांची 26 जानेवारी चे अनुषंगाने होणाऱ्या संचलनाचा सराव घेतला.
धाराशिव जिल्हा येथे मा श्री गौहर हसन अपर पोलीस अधीक्षक व श्री ईकबाल सय्यद पोलिस उपनिरीक्षक DNO यांचे हस्ते विद्यार्थी यांना SPC चे साहित्य वाटप करण्यात आले. Post author:user Post published:February 13, 2025 Post category:Dharashiv Post comments:0 Comments Continue Readingधाराशिव जिल्हा येथे मा श्री गौहर हसन अपर पोलीस अधीक्षक व श्री ईकबाल सय्यद पोलिस उपनिरीक्षक DNO यांचे हस्ते विद्यार्थी यांना SPC चे साहित्य वाटप करण्यात आले.
दिनांक 24/01/2025 रोजी पोलीस मुख्यालय वाशिम द्दीमध्ये “Student Police cadet ” या उपक्रमांतर्गत * महात्मा गांधी नगर परिषद जिल्हा वाशिम ,शासकीय आश्रम अनुसूचित जाती जमाती निवासी शाळा सुरकुंडी इयत्ता 8 व 9 वी च्या मुलींची 26 जानेवारी चे अनुषंगाने होणाऱ्या संचलनाचा सराव घेतला. Post author:user Post published:February 13, 2025 Post category:Washim Post comments:0 Comments Continue Readingदिनांक 24/01/2025 रोजी पोलीस मुख्यालय वाशिम द्दीमध्ये “Student Police cadet ” या उपक्रमांतर्गत * महात्मा गांधी नगर परिषद जिल्हा वाशिम ,शासकीय आश्रम अनुसूचित जाती जमाती निवासी शाळा सुरकुंडी इयत्ता 8 व 9 वी च्या मुलींची 26 जानेवारी चे अनुषंगाने होणाऱ्या संचलनाचा सराव घेतला.
दिनांक २४/१२/२०२४ रोजी SPC व RSP कार्यक्रम अंतर्गत “हंसापुरी हिंदी उच्चा प्रथामिक शाळा” टिमकी नागपूर येथील विद्यार्थ्यांना बाह्य वर्ग मैदानी खेळ २६ जानेवारी परेड बाबत मार्गदर्शन व सराव करण्यात आले. Post author:user Post published:January 30, 2025 Post category:Nagpur City Post comments:0 Comments Continue Readingदिनांक २४/१२/२०२४ रोजी SPC व RSP कार्यक्रम अंतर्गत “हंसापुरी हिंदी उच्चा प्रथामिक शाळा” टिमकी नागपूर येथील विद्यार्थ्यांना बाह्य वर्ग मैदानी खेळ २६ जानेवारी परेड बाबत मार्गदर्शन व सराव करण्यात आले.
दिनांक – २४/१२/२०२४ रोजी student police cadet , programme अंतर्गत निजामपुरा उर्दू माध्यमिक शाळा, भिवंडी जिल्हा ठाणे येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना संयम व सहनशीलता या विषयावर लेक्चर व पीटी परेड चे बाह्य वर्ग प्रशिक्षण दिले. Post author:user Post published:January 30, 2025 Post category:Thane City Post comments:0 Comments Continue Readingदिनांक – २४/१२/२०२४ रोजी student police cadet , programme अंतर्गत निजामपुरा उर्दू माध्यमिक शाळा, भिवंडी जिल्हा ठाणे येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना संयम व सहनशीलता या विषयावर लेक्चर व पीटी परेड चे बाह्य वर्ग प्रशिक्षण दिले.