नागपूर शहर पोलिस आयुक्तालय
आज दि. २६/१/२०२५ रोजी प्रजासत्ताक दिना निमित्त परेड कस्तुरचंद पार्क नागपूर या मैदानावर घेण्यात आले. SPC कार्यक्रम अंतर्गत महानगर पालिके च्या शाळा १.संजय नगर हिंदी हायस्कूल २.विवेकानंद हायस्कूल यांनी सहभाग…

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस मुख्यालय, सोलापूर ग्रामीण येथे आयोजित मुख्य पथसंचलनात एसपीसी विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्कृष्टरित्या पथसंचलन केले .