पोलीस घटक मीरा भाईंदर

स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत जि. प. उर्दु शाळा कुंआरी विरार, येथील इयत्ता ०८ वी व ०९ वीच्या विद्यार्थ्यांना बाह्यवर्गचे प्रशिक्षण देण्यात आले.

Continue Readingपोलीस घटक मीरा भाईंदर

दिनांक 29 जानेवारी 2025 रोजी जिल्हा परिषद शाळा मुरूम ता.उमरगा जि. धाराशिव येथे Student Police Cadet अंतर्गत विद्यार्थी मार्गदर्शन करण्यात आले. यात सायबर क्राईम (गुन्हे) बालकामगार, बालगुन्हेगारी Good touch,Bad touch बाबत मार्गदर्शन केले.

Continue Readingदिनांक 29 जानेवारी 2025 रोजी जिल्हा परिषद शाळा मुरूम ता.उमरगा जि. धाराशिव येथे Student Police Cadet अंतर्गत विद्यार्थी मार्गदर्शन करण्यात आले. यात सायबर क्राईम (गुन्हे) बालकामगार, बालगुन्हेगारी Good touch,Bad touch बाबत मार्गदर्शन केले.

दिनांक 28जानेवारी 2025 जिल्हा परिषद हायस्कूल पळशी बु ||येथे sp. cp कार्यक्रमात श्री विजय हुडेकर साहेब (पोलीस उपनिरीक्षक) श्रीवास्तव मॅडम Asi , सोनवणे पोलीस हेड कॉन्स्टेबल पोलीस अधीक्षक कार्यालय बुलढाणा यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून पोलीस कार्यप्रणाली, सायबर गुन्हेगारी, महिला सुरक्षा, वाहतुकीचे नियम या संदर्भात विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. ‌

Continue Readingदिनांक 28जानेवारी 2025 जिल्हा परिषद हायस्कूल पळशी बु ||येथे sp. cp कार्यक्रमात श्री विजय हुडेकर साहेब (पोलीस उपनिरीक्षक) श्रीवास्तव मॅडम Asi , सोनवणे पोलीस हेड कॉन्स्टेबल पोलीस अधीक्षक कार्यालय बुलढाणा यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून पोलीस कार्यप्रणाली, सायबर गुन्हेगारी, महिला सुरक्षा, वाहतुकीचे नियम या संदर्भात विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. ‌

STUDENT POLICE CADETPROGRAMME📚Amravati gramin 📚===========आदरणीय सर

आज दिनांक 28/1/25 रोजी दुपारी 4.00 वा.सपोनी सचिन लुले नेरपिंगळाई येथील जिल्हा परिषद शाळेत गगन भरारी या पालक क्रीडा महोत्सव कार्यक्रमात प्रमुख वक्ते या नात्याने नवीन कायदे विषयक मार्गदर्शन करण्यात…

Continue ReadingSTUDENT POLICE CADETPROGRAMME📚Amravati gramin 📚===========आदरणीय सर

पोलिस आयुक्तालय नागपूर शहरआज दिनांक २८/१२/२०२४ रोजी SPC व RSP कार्यक्रम अंतर्गत “गुरुनानक हिंदी हायस्कूल” बेझन बाग नागपूर येथील विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा महिला सुरक्षा व सायबर सुरक्षा अशे अनेक विषय बाबत मार्गदर्शन देण्यात आले.

Continue Readingपोलिस आयुक्तालय नागपूर शहरआज दिनांक २८/१२/२०२४ रोजी SPC व RSP कार्यक्रम अंतर्गत “गुरुनानक हिंदी हायस्कूल” बेझन बाग नागपूर येथील विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा महिला सुरक्षा व सायबर सुरक्षा अशे अनेक विषय बाबत मार्गदर्शन देण्यात आले.

दिनांक 28. 1. 2025 रोजी दुपारी 12.00 ते 14.00 सरनोबत नेताजी पालकर विद्यालय, चौक येथे एस. पी .सी .अंतर्गत कार्यक्रम घेऊन इयत्ता .आठवी व नववीतील विद्यार्थ्यांना वाहतुकीबाबत नियमांचे मार्गदर्शन करून प्रबोधन केले आहे. तसेच रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत इयत्ता नववीतील विद्यार्थ्यां मध्ये निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा आयोजित केली .

Continue Readingदिनांक 28. 1. 2025 रोजी दुपारी 12.00 ते 14.00 सरनोबत नेताजी पालकर विद्यालय, चौक येथे एस. पी .सी .अंतर्गत कार्यक्रम घेऊन इयत्ता .आठवी व नववीतील विद्यार्थ्यांना वाहतुकीबाबत नियमांचे मार्गदर्शन करून प्रबोधन केले आहे. तसेच रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत इयत्ता नववीतील विद्यार्थ्यां मध्ये निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा आयोजित केली .

दि. २७/०१/२०२५ रोजी स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत जि. प. नेहरू हिंदी शाळा, विरार येथील इयत्ता ०८ वी व ०९ वीच्या विद्यार्थ्यांना बाह्यवर्गचे प्रशिक्षण देण्यात आले.

Continue Readingदि. २७/०१/२०२५ रोजी स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत जि. प. नेहरू हिंदी शाळा, विरार येथील इयत्ता ०८ वी व ०९ वीच्या विद्यार्थ्यांना बाह्यवर्गचे प्रशिक्षण देण्यात आले.

दिनांक 01/01/2025 ते 31/01/2025 रोजी पावेतो “राष्ट्रीय रस्ता सुरक्षा 2025″आयोजित करणे बाबत मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर , यांचे आदेशान्वये “रस्ता सुरक्षा अभियान 2025″ साजरा करणे बाबत आदेश झाले होते त्या अनुषंगाने दिनांक 27/01/25 रोजी सकाळी 1030 वाजता, ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम ” उपक्रमा अंतर्गत मनपा उर्दू शाळा , बडी दर्गा , नाशिक येथील 20 विद्यार्थ्यांनी नवीन खडकळी सिग्नल येथे जे वाहन चालक नियम पाळत नाही त्यांना आरसा दाखवून वाहतुकीचे नियम पाळण्याचे महत्त्व पटवून दिले तसेच विविध वाहतूक नियमांचे पोस्टरद्वारे नागरिकांना माहिती देऊन जनजागृती केली.

Continue Readingदिनांक 01/01/2025 ते 31/01/2025 रोजी पावेतो “राष्ट्रीय रस्ता सुरक्षा 2025″आयोजित करणे बाबत मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर , यांचे आदेशान्वये “रस्ता सुरक्षा अभियान 2025″ साजरा करणे बाबत आदेश झाले होते त्या अनुषंगाने दिनांक 27/01/25 रोजी सकाळी 1030 वाजता, ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम ” उपक्रमा अंतर्गत मनपा उर्दू शाळा , बडी दर्गा , नाशिक येथील 20 विद्यार्थ्यांनी नवीन खडकळी सिग्नल येथे जे वाहन चालक नियम पाळत नाही त्यांना आरसा दाखवून वाहतुकीचे नियम पाळण्याचे महत्त्व पटवून दिले तसेच विविध वाहतूक नियमांचे पोस्टरद्वारे नागरिकांना माहिती देऊन जनजागृती केली.

नाशिक शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत “स्टुडन्ट पोलीस कॅडेट” या उपक्रमांतर्गत २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस मुख्यालय, नाशिक शहर या ठिकाणी मनपा माध्यमिक विद्यालय अंबड गाव इयत्ता 8 व 9 वी च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्टरित्या पथसंचलन केले.

Continue Readingनाशिक शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत “स्टुडन्ट पोलीस कॅडेट” या उपक्रमांतर्गत २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस मुख्यालय, नाशिक शहर या ठिकाणी मनपा माध्यमिक विद्यालय अंबड गाव इयत्ता 8 व 9 वी च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्टरित्या पथसंचलन केले.

Washim जिल्हा”Student Police cadet Program” या उपक्रमांतर्गत दि. 26 जानेवारी 2025 रोजी पोलीस मुख्यालय वाशिम येथे SPC कॅडेट विद्यार्थी परेड संचलनात सहभागी होऊन उत्कृष्ठपणे प्रदर्शन करण्यात आले.

Continue ReadingWashim जिल्हा”Student Police cadet Program” या उपक्रमांतर्गत दि. 26 जानेवारी 2025 रोजी पोलीस मुख्यालय वाशिम येथे SPC कॅडेट विद्यार्थी परेड संचलनात सहभागी होऊन उत्कृष्ठपणे प्रदर्शन करण्यात आले.