स्टुडंट पोलीस कॅडेट चे प्रशिक्षण करता खावली नवोदय विद्यालय सातारा येथे जाऊन तेथील आठवीचे/ नववीचे 15 मुली 15 मुलं असे एकूण 30 विद्यार्थिनी व विद्यार्थी यांना अंतरवर्गाचे चे व बाह्य वर्गाचे प्रशिक्षण दिले.

Continue Readingस्टुडंट पोलीस कॅडेट चे प्रशिक्षण करता खावली नवोदय विद्यालय सातारा येथे जाऊन तेथील आठवीचे/ नववीचे 15 मुली 15 मुलं असे एकूण 30 विद्यार्थिनी व विद्यार्थी यांना अंतरवर्गाचे चे व बाह्य वर्गाचे प्रशिक्षण दिले.

जालना जिल्हा SPC पथकाने जिल्हा परिषद प्रशला, जामखेड तालुका अंबड जिल्हा जालना येथे SPC प्रोग्राम घेतला. यावेळी शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग उपस्थित होते.

Continue Readingजालना जिल्हा SPC पथकाने जिल्हा परिषद प्रशला, जामखेड तालुका अंबड जिल्हा जालना येथे SPC प्रोग्राम घेतला. यावेळी शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग उपस्थित होते.

” स्टुडंट पोलीस कॅडेट, नाशिक शहर व युनायटेड वे मुंबई ” यांचे संयुक्त विद्यमानाने मनपा शाळा क्र.(86)मुली,पाथर्डी गाव,नाशिक शहर येथील विद्यार्थ्यांसाठी “वाहतूक नियमांची जनजागृती पोस्टर स्पर्धा” आयोजित करण्यात आली होती.विद्यार्थ्यांनी शाळेसमोरील ट्रॅफिकची समस्या व उपायांचे पोस्टर द्वारे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी सादरीकरण केलेले पोस्टरवर योग्य मार्गदर्शन करण्यात आले. विजेत्या टीमला एस पी सी बॅच भेट देण्यात आला.

Continue Reading” स्टुडंट पोलीस कॅडेट, नाशिक शहर व युनायटेड वे मुंबई ” यांचे संयुक्त विद्यमानाने मनपा शाळा क्र.(86)मुली,पाथर्डी गाव,नाशिक शहर येथील विद्यार्थ्यांसाठी “वाहतूक नियमांची जनजागृती पोस्टर स्पर्धा” आयोजित करण्यात आली होती.विद्यार्थ्यांनी शाळेसमोरील ट्रॅफिकची समस्या व उपायांचे पोस्टर द्वारे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी सादरीकरण केलेले पोस्टरवर योग्य मार्गदर्शन करण्यात आले. विजेत्या टीमला एस पी सी बॅच भेट देण्यात आला.

स्टुडंट पोलीस कॅडेट चे प्रशिक्षण करता आदिवासी व नवबौद्ध निवासी विद्यालय म्हसवड येथे जाऊन तेथील आठवीचे/ नववीचे 40 मुलं विद्यार्थी यांना अंतरवर्गाचे व बाह्य वर्गाचे प्रशिक्षण दिले

Continue Readingस्टुडंट पोलीस कॅडेट चे प्रशिक्षण करता आदिवासी व नवबौद्ध निवासी विद्यालय म्हसवड येथे जाऊन तेथील आठवीचे/ नववीचे 40 मुलं विद्यार्थी यांना अंतरवर्गाचे व बाह्य वर्गाचे प्रशिक्षण दिले

स्टुडंट पोलीस कॅडेट अंतर्गत मनपा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय अशोक नगर छत्रपती संभाजीनगर येथील विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता व आपत्ती व्यवस्थापन बाबत माहिती दिली नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्ती व त्यावरील उपाय योजना. बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच वाहतूक सिग्नल वरील सांकेतिक इशारे हात वारे बाबत विद्यार्थ्याकडून प्रात्यक्षिक करून घेतले.

Continue Readingस्टुडंट पोलीस कॅडेट अंतर्गत मनपा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय अशोक नगर छत्रपती संभाजीनगर येथील विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता व आपत्ती व्यवस्थापन बाबत माहिती दिली नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्ती व त्यावरील उपाय योजना. बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच वाहतूक सिग्नल वरील सांकेतिक इशारे हात वारे बाबत विद्यार्थ्याकडून प्रात्यक्षिक करून घेतले.

जालना SPC प्रोग्राम अंतर्गत बॉम्ब शोधक व नाशक पथक व श्र्वान पथक तसेच कवायत निर्देशक यांनी अनुक्रमे जिल्हा परिषद प्रशाला, नेर व उटवद येथे भेट देवुन विद्यार्थ्याना पोलिस खात्यातील विविध घटकाची तसेच बी डी डी एस पथक व श्र्वान बाबत माहिती दिली.

Continue Readingजालना SPC प्रोग्राम अंतर्गत बॉम्ब शोधक व नाशक पथक व श्र्वान पथक तसेच कवायत निर्देशक यांनी अनुक्रमे जिल्हा परिषद प्रशाला, नेर व उटवद येथे भेट देवुन विद्यार्थ्याना पोलिस खात्यातील विविध घटकाची तसेच बी डी डी एस पथक व श्र्वान बाबत माहिती दिली.

स्टुडंट पोलीस कॅडेट चे प्रशिक्षण करता गिरीस्थान शासकीय विद्यालय महाबळेश्वर येथे जाऊन तेथील आठवीचे/ नववीचे 30 मुली /मुले विद्यार्थीनी / विद्यार्थी यांना अंतरवर्गाचे व बाह्य वर्गाचे प्रशिक्षण दिले व ncpcr बाबत माहिती आणि स्वसंरक्षण बाबतचे व्हिडिओ दाखवून त्याचे मुलांकडून प्रत्यक्षिक करून घेतले.

Continue Readingस्टुडंट पोलीस कॅडेट चे प्रशिक्षण करता गिरीस्थान शासकीय विद्यालय महाबळेश्वर येथे जाऊन तेथील आठवीचे/ नववीचे 30 मुली /मुले विद्यार्थीनी / विद्यार्थी यांना अंतरवर्गाचे व बाह्य वर्गाचे प्रशिक्षण दिले व ncpcr बाबत माहिती आणि स्वसंरक्षण बाबतचे व्हिडिओ दाखवून त्याचे मुलांकडून प्रत्यक्षिक करून घेतले.

SPC कार्यक्रम अंतर्गत “रा. बा. गो गो. हायस्कूल मकरधोकडा” सादर नागपूर येथील ८,९ च्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता पोलिस गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण आणि पोलिसिंग आणि विद्यार्थी तसेच महिला व मुलींची सुरक्षा बाबत अशे अनेक विषयी बाबत मार्गदर्शन देण्यात आले.

Continue ReadingSPC कार्यक्रम अंतर्गत “रा. बा. गो गो. हायस्कूल मकरधोकडा” सादर नागपूर येथील ८,९ च्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता पोलिस गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण आणि पोलिसिंग आणि विद्यार्थी तसेच महिला व मुलींची सुरक्षा बाबत अशे अनेक विषयी बाबत मार्गदर्शन देण्यात आले.

SPC व RSP यांचा संयुक्त कार्यक्रम अंतर्गत “ट्रॅफिक चिल्ड्रन्स पार्क” धंतोली, येथे वाहतूक विषयावर माननीय “डॉ. रविन्द्र कुमार सिंगल” नागपूर शहर पोलिस आयुक्त तसेच वाहतूक विभाग प्रमुख “अर्चित चांडक” पोलिस उपआयूक्त यांनी मार्गदर्शन केले.

Continue ReadingSPC व RSP यांचा संयुक्त कार्यक्रम अंतर्गत “ट्रॅफिक चिल्ड्रन्स पार्क” धंतोली, येथे वाहतूक विषयावर माननीय “डॉ. रविन्द्र कुमार सिंगल” नागपूर शहर पोलिस आयुक्त तसेच वाहतूक विभाग प्रमुख “अर्चित चांडक” पोलिस उपआयूक्त यांनी मार्गदर्शन केले.

” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा शाळा क्रमांक 01 मुले, मसरूळ , नाशिक शहर इयत्ता 8 वी च्या विद्यार्थ्यांना फील्ड विजिट साठी पीकॉक हिल, शासकीय नर्सरी,मसरूळ येथे स्थानिक एनजीओ यांचे कडून प्राप्त सीड बॉल्स, आंब्याच्या कोयापासून वृक्षारोपण करण्यात आले होते.सदर विद्यार्थ्यांना मिशन मँगो या संस्थेने प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आले आहे.

Continue Reading” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा शाळा क्रमांक 01 मुले, मसरूळ , नाशिक शहर इयत्ता 8 वी च्या विद्यार्थ्यांना फील्ड विजिट साठी पीकॉक हिल, शासकीय नर्सरी,मसरूळ येथे स्थानिक एनजीओ यांचे कडून प्राप्त सीड बॉल्स, आंब्याच्या कोयापासून वृक्षारोपण करण्यात आले होते.सदर विद्यार्थ्यांना मिशन मँगो या संस्थेने प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आले आहे.