📚MUMBAI DISTRICT📚===============आज बुधवार, दिनांक १२.०२.२०२५ रोजी खालील नमुद शाळांमध्ये महाराष्ट्र पोलिस दल, ई-सुरक्षेचा परिचय आणि विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा या विषयांवर लेक्चर देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. सदर शाळांमधील प्रशिक्षण सत्रावेळी स.पो.नि. जाधव, पो.उप.नि. येतकर, पो.ह. जाधव, पो.शि. भोसले, कवायत शिक्षक म.पो.शि. पारावे आणि शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.👇1️⃣ग्लोब मिल पॅसेज हिंदी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई2️⃣ग्लोब मिल पॅसेज मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई3️⃣खेरनगर-१ हिंदी/मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई4️⃣खेर नगर-२ ऊर्दू म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई👇

Continue Reading📚MUMBAI DISTRICT📚===============आज बुधवार, दिनांक १२.०२.२०२५ रोजी खालील नमुद शाळांमध्ये महाराष्ट्र पोलिस दल, ई-सुरक्षेचा परिचय आणि विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा या विषयांवर लेक्चर देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. सदर शाळांमधील प्रशिक्षण सत्रावेळी स.पो.नि. जाधव, पो.उप.नि. येतकर, पो.ह. जाधव, पो.शि. भोसले, कवायत शिक्षक म.पो.शि. पारावे आणि शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.👇1️⃣ग्लोब मिल पॅसेज हिंदी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई2️⃣ग्लोब मिल पॅसेज मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई3️⃣खेरनगर-१ हिंदी/मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई4️⃣खेर नगर-२ ऊर्दू म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई👇

THANE CITY POLICE :-========दिनांक – ११/०२/२०२५ रोजी student police cadet , programme अंतर्गत नारपोली हिंदी माध्यमिक शाळा, भिवंडी जिल्हा ठाणे येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना वडीलधाऱ्यांचा आदर करणे या विषयावर श्रेणी पो उप नि आर एम पाटील यांनी लेक्चर दिले तसेच पीटी परेड चे बाह्य वर्ग प्रशिक्षण दिले.

Continue ReadingTHANE CITY POLICE :-========दिनांक – ११/०२/२०२५ रोजी student police cadet , programme अंतर्गत नारपोली हिंदी माध्यमिक शाळा, भिवंडी जिल्हा ठाणे येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना वडीलधाऱ्यांचा आदर करणे या विषयावर श्रेणी पो उप नि आर एम पाटील यांनी लेक्चर दिले तसेच पीटी परेड चे बाह्य वर्ग प्रशिक्षण दिले.

STUDENT POLICE CADET

PROGRAMME MUMBAI DISTRICT =============== सोमवार, दिनांक १०.०२.२०२५ रोजी खालील नमुद शाळांमध्ये वृत्ती, संघभावना, शिस्त आणि विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा या विषयांवर लेक्चर देण्यात आले. तसेच शारीरिक कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. सदर…

Continue ReadingSTUDENT POLICE CADET

दिनांक 10 .1 .2025 रोजी दुपारी 14.00 ते 15.00 वाजे दरम्यान खोपोली नगरपरिषद माध्यमिक उर्दू विद्यालय येथे एस .पी .सी. अंतर्गत कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमाचे प्रबोधन करून जनजागृती करण्यात आली.

Continue Readingदिनांक 10 .1 .2025 रोजी दुपारी 14.00 ते 15.00 वाजे दरम्यान खोपोली नगरपरिषद माध्यमिक उर्दू विद्यालय येथे एस .पी .सी. अंतर्गत कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमाचे प्रबोधन करून जनजागृती करण्यात आली.

दिनांक – १०/०२/२०२५ रोजी student police cadet , programme अंतर्गत नवी वस्ती मराठी माध्यमिक शाळा, भिवंडी जिल्हा ठाणे येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना वडीलधाऱ्यांचा आदर करणे या लेक्चर दिले तसेच पीटी परेड चे बाह्य वर्ग प्रशिक्षण दिले.

Continue Readingदिनांक – १०/०२/२०२५ रोजी student police cadet , programme अंतर्गत नवी वस्ती मराठी माध्यमिक शाळा, भिवंडी जिल्हा ठाणे येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना वडीलधाऱ्यांचा आदर करणे या लेक्चर दिले तसेच पीटी परेड चे बाह्य वर्ग प्रशिक्षण दिले.

दी. 10/02/2025 रोजी स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत जिल्हा परिषद शाळा कामन, तालुका वसई, जिल्हा पालघर येथील इयत्ता 8 ते 9 वी विद्यार्थ्यांना आंतरवर्ग प्रशिक्षण व बाह्यवर्ग प्रशिक्षण दिले.

Continue Readingदी. 10/02/2025 रोजी स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत जिल्हा परिषद शाळा कामन, तालुका वसई, जिल्हा पालघर येथील इयत्ता 8 ते 9 वी विद्यार्थ्यांना आंतरवर्ग प्रशिक्षण व बाह्यवर्ग प्रशिक्षण दिले.

“स्टुडंट पोलीस कॅडेट” विद्यार्थ्यांची स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मस्थान, भगूर व स्वातंत्र्यवीर सावरकर प्रथम शाळेत शिकले त्या शाळेला भेट .🌷आज दि .८ फेब्रुवारी २०२५ रोजी आदरणीय मा श्री संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर मा .श्री चंद्रकांत खांडवी, पोलीस उपायुक्त, नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाने “स्टुडंट पोलीस कॅडेट ” उपक्रमांतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, अंबडगाव येथील 60 विद्यार्थी यांना शासकीय वाहनाने स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मस्थान, भगूर येथे भेट देण्यात आली . वाड्याची माहिती, वाड्याच्या परिसर याची माहिती श्री विजय कुवर यांनी दिली. स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रथम शाळा,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भगुर येथे भेट दिली. शाळेचे महत्व जाणून घेतले .तसेच शाळेत अनेक विद्याथी घडले मोठ्या पदावर माजी विद्यार्थ्यांचा इतिहास समजून घेतला . स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कार्य, विद्यार्थी कसा असावा शिक्षणाचे महत्व भावी पिढी आदर्श नागरिक असावी असे संस्कार देणारा स्तुत्य उपक्रम सन्मानीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांचे संकल्पनेतून राबवला जातो .याचे नाशिककरांना कौतुकास्पद आहे. तसेच राम मंदिर परिसरात भेट देण्यात आली. तेथील पुजारी यांनी भगूर गावाचा इतिहास गावाचे नाव कसे पडले व प्रभू श्रीरामचंद्र यांचे वास्तव्य याबाबत सखोल माहिती दिली. शाळेचे शिक्षक श्री .संजय वाघ सर . श्रीमती सोनाली साळवे .मॅडम केंद्र प्रमुख श्री राठोड सर, श्री .जितेंद्र मानकर सर, श्री टोपले सर,. श्री मनोजभाऊ कुवर, स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान, श्री.आकाश पुजारी तसेच श्री.अमित कस्तुरे, युनायटेड वे फाउंडेशन, नाशिक शाळेचे शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते .

Continue Reading“स्टुडंट पोलीस कॅडेट” विद्यार्थ्यांची स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मस्थान, भगूर व स्वातंत्र्यवीर सावरकर प्रथम शाळेत शिकले त्या शाळेला भेट .🌷आज दि .८ फेब्रुवारी २०२५ रोजी आदरणीय मा श्री संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर मा .श्री चंद्रकांत खांडवी, पोलीस उपायुक्त, नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाने “स्टुडंट पोलीस कॅडेट ” उपक्रमांतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, अंबडगाव येथील 60 विद्यार्थी यांना शासकीय वाहनाने स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मस्थान, भगूर येथे भेट देण्यात आली . वाड्याची माहिती, वाड्याच्या परिसर याची माहिती श्री विजय कुवर यांनी दिली. स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रथम शाळा,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भगुर येथे भेट दिली. शाळेचे महत्व जाणून घेतले .तसेच शाळेत अनेक विद्याथी घडले मोठ्या पदावर माजी विद्यार्थ्यांचा इतिहास समजून घेतला . स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कार्य, विद्यार्थी कसा असावा शिक्षणाचे महत्व भावी पिढी आदर्श नागरिक असावी असे संस्कार देणारा स्तुत्य उपक्रम सन्मानीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांचे संकल्पनेतून राबवला जातो .याचे नाशिककरांना कौतुकास्पद आहे. तसेच राम मंदिर परिसरात भेट देण्यात आली. तेथील पुजारी यांनी भगूर गावाचा इतिहास गावाचे नाव कसे पडले व प्रभू श्रीरामचंद्र यांचे वास्तव्य याबाबत सखोल माहिती दिली. शाळेचे शिक्षक श्री .संजय वाघ सर . श्रीमती सोनाली साळवे .मॅडम केंद्र प्रमुख श्री राठोड सर, श्री .जितेंद्र मानकर सर, श्री टोपले सर,. श्री मनोजभाऊ कुवर, स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान, श्री.आकाश पुजारी तसेच श्री.अमित कस्तुरे, युनायटेड वे फाउंडेशन, नाशिक शाळेचे शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते .

छत्रपती संभाजीनगर शहर आज दिनांक-08/02/2025 रोजी स्टुडंट पोलीस कॅडेट (SPC) अंतर्गत 1)केंद्रीय मनपा प्राथमिक माध्यमिक विद्यालय, (मराठी ) नारेगाव छत्रपती संभाजी नगर शहर, मनपा उर्दू प्राथमिक माध्यमिक विद्यालय, नारेगाव छत्रपती संभाजी नगर शहर येथील इयत्ता आठवी व नववीचे विद्यार्थी यांचा संयुक्त कार्यशाळा घेतली. सदर वेळी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा व रहदारी जागरूकता बाबत मार्गदर्शन केले.

Continue Readingछत्रपती संभाजीनगर शहर आज दिनांक-08/02/2025 रोजी स्टुडंट पोलीस कॅडेट (SPC) अंतर्गत 1)केंद्रीय मनपा प्राथमिक माध्यमिक विद्यालय, (मराठी ) नारेगाव छत्रपती संभाजी नगर शहर, मनपा उर्दू प्राथमिक माध्यमिक विद्यालय, नारेगाव छत्रपती संभाजी नगर शहर येथील इयत्ता आठवी व नववीचे विद्यार्थी यांचा संयुक्त कार्यशाळा घेतली. सदर वेळी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा व रहदारी जागरूकता बाबत मार्गदर्शन केले.