Student police cadet योजने अंतर्गत”आज दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी श्री जीवनराव गोरे विद्यालय, तुळजापूर नाका धाराशिव येथे “विद्यार्थी आणि पोलीस यामध्ये संवाद” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पीएसआय ईकबाल सय्यद , स्टुडन्ट पोलीस कॅरेट डिव्हिजनचे प्रमुख, तसेच शाळेचे माजी विद्यार्थी, पोलीस नाईक आतिष सारफळे यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांना उपस्थित राहून वेगवेगळ्या समस्यांवर आणि कायद्याचे संरक्षण यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या दरम्यान विद्यार्थ्यांनी मोकळ्या मनाने आपले प्रश्न विचारले आणि पोलीस अधिकारी यांच्याकडून उत्तरे घेतली. विद्यार्थ्यांना कायद्याच्या बाबतीत जागरूकतेची महत्त्वाची माहिती मिळाली. तसेच, पोलीस दल आणि विद्यार्थ्यांमध्ये आपसात संवाद आणि समज…
STUDENT POLICE CADET
PROGRAMME MUMBAI DISTRICT =============== एसपीसीच्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल जिज्ञासा, कुतुहल तसेच संशोधन प्रवृत्ती निर्माण होऊन ती वाढीस लागावी. या दृष्टीकोनातुन विद्यार्थ्यांना बृहन्मुंबई महानगर पालिका, शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील विज्ञान कुतुहल भवन, माटुंगा,…
- Go to the previous page
- 1
- …
- 192
- 193
- 194
- 195
- 196
- 197
- 198
- …
- 201
- Go to the next page