छत्रपती संभाजी नगर शहर

दिनांक-30/12/2024 रोजी (SPC) स्टुडंट पोलीस कॅडेट अंतर्गत छावणी वाहतूक विभाग यांनी मनपा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय बन्सीलाल नगर, येथे, इयत्ता आठवी इयत्ता नववी चे विद्यार्थ्यांना, रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता…

Continue Readingछत्रपती संभाजी नगर शहर

पोलिस आयुक्तालय नागपूर शहर

दिनांक २८/१२/२०२४ रोजी SPC व RSP कार्यक्रम अंतर्गत "रा. बा. गो.गो. हायस्कूल" मकर्धोकडा नागपूर येथील विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा महिला सुरक्षा व सायबर सुरक्षा विषय बाबत मार्गदर्शन देण्यात आले.

Continue Readingपोलिस आयुक्तालय नागपूर शहर

दिनांक – 09/12/2024 रोजी

जिल्हा परिषद शाळा धाराशिव येथे Student police cadet या योजने अंतर्गत भेट देण्यात आली. तसेच सदर विद्यार्थी यांना वाहतूक नियम, डायल 112, गुड टच ,बॅड टच याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

Continue Readingदिनांक – 09/12/2024 रोजी

दि 28/12/2024 रोजी जवाहर नवोदय विद्यालय येथील विद्यार्थ्यांना एसपीसी प्रोग्राम अंतर्गत बाह्यवर्ग प्रशिक्षणामध्ये तेज चाल शिकविण्यासाठी आली.

Continue Readingदि 28/12/2024 रोजी जवाहर नवोदय विद्यालय येथील विद्यार्थ्यांना एसपीसी प्रोग्राम अंतर्गत बाह्यवर्ग प्रशिक्षणामध्ये तेज चाल शिकविण्यासाठी आली.

दिनांक रोजी 4/12/2024 रोजी परभणी घटकात एस पी सी प्रोग्राम अंतर्गत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय गंगाखेड येथे मार्गदर्शन करण्यात आले

Continue Readingदिनांक रोजी 4/12/2024 रोजी परभणी घटकात एस पी सी प्रोग्राम अंतर्गत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय गंगाखेड येथे मार्गदर्शन करण्यात आले

दिनांक 04.12.2024 रोजी खालील नमुद शाळांमध्ये महिला आणि मुलांची सुरक्षा, भ्रष्टाचाराविरुद्ध लढा, आपत्ती व्यवस्थापन, मूल्ये आणि नितीशास्त्र या विषयांवर लेक्चर देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. सदर शाळांमधील प्रशिक्षण सत्रावेळी पो.शि. भोसले, कवायत शिक्षक म.पो.शि. पवार आणि शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.

गोरेगाव पूर्व कन्नड/मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई गोरेगाव पूर्व हिन्दी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई

Continue Readingदिनांक 04.12.2024 रोजी खालील नमुद शाळांमध्ये महिला आणि मुलांची सुरक्षा, भ्रष्टाचाराविरुद्ध लढा, आपत्ती व्यवस्थापन, मूल्ये आणि नितीशास्त्र या विषयांवर लेक्चर देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. सदर शाळांमधील प्रशिक्षण सत्रावेळी पो.शि. भोसले, कवायत शिक्षक म.पो.शि. पवार आणि शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.

दि 30/11/2024 रोजी जवाहर नवोदय विद्यालय येथील विद्यार्थ्यांना एसपीसी प्रोग्राम वाशीम अंतर्गत बाह्यवर्ग प्रशिक्षण सराव घेण्यात आला.

Continue Readingदि 30/11/2024 रोजी जवाहर नवोदय विद्यालय येथील विद्यार्थ्यांना एसपीसी प्रोग्राम वाशीम अंतर्गत बाह्यवर्ग प्रशिक्षण सराव घेण्यात आला.

वाहतूक शाखा छावणी अंतर्गत Studant Police Cadet (SPC) प्रोग्राम अंतर्गत 1) केंद्रीय विद्यालय नगर नाका छावणी 2) जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा मिटमिटा या शाळेत मुलांना वाहतूक नियमांचे पालन करणे त्यामध्ये मोसा चालकांनी हेल्मेट घालने पिलियन रायडर मागे बसनारांनी देखील हेल्मेट घालने हे कसे महत्त्वाचे आहे याबद्दल माहिती देऊन मार्गदर्शन केले.

Continue Readingवाहतूक शाखा छावणी अंतर्गत Studant Police Cadet (SPC) प्रोग्राम अंतर्गत 1) केंद्रीय विद्यालय नगर नाका छावणी 2) जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा मिटमिटा या शाळेत मुलांना वाहतूक नियमांचे पालन करणे त्यामध्ये मोसा चालकांनी हेल्मेट घालने पिलियन रायडर मागे बसनारांनी देखील हेल्मेट घालने हे कसे महत्त्वाचे आहे याबद्दल माहिती देऊन मार्गदर्शन केले.

दिनांक 14.11.2024 रोजी खालील नमुद शाळांमध्ये महिला आणि मुलांची सुरक्षा, भ्रष्टाचाराविरुद्ध लढा, आपत्ती व्यवस्थापन, मूल्ये आणि नितीशास्त्र या विषयांवर लेक्चर देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. सदर शाळांमधील प्रशिक्षण सत्रावेळी स.पो.नि. जाधव, पो.उप.नि. येतकर, पो.ह. जाधव, पो.शि. भोसले, कवायत शिक्षक म.पो.शि. खरे आणि शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.

न्यू सायन हिंदी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई न्यू सायन मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई अंधेरी मराठी/हिन्दी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई विलेपार्ले पश्चिम मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई

Continue Readingदिनांक 14.11.2024 रोजी खालील नमुद शाळांमध्ये महिला आणि मुलांची सुरक्षा, भ्रष्टाचाराविरुद्ध लढा, आपत्ती व्यवस्थापन, मूल्ये आणि नितीशास्त्र या विषयांवर लेक्चर देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. सदर शाळांमधील प्रशिक्षण सत्रावेळी स.पो.नि. जाधव, पो.उप.नि. येतकर, पो.ह. जाधव, पो.शि. भोसले, कवायत शिक्षक म.पो.शि. खरे आणि शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.

दिनांक – १४/११/२०२४ रोजी student police cadet , programme अंतर्गत शांती नगर उर्दू माध्यमिक शाळा, भिवंडी,जिल्हा ठाणे येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना मूल्य आणि नितीशास्त्र या विषयावर आंतरवर्ग तसेच पीटी परेड चे बाह्य वर्ग प्रशिक्षण दिले.

Continue Readingदिनांक – १४/११/२०२४ रोजी student police cadet , programme अंतर्गत शांती नगर उर्दू माध्यमिक शाळा, भिवंडी,जिल्हा ठाणे येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना मूल्य आणि नितीशास्त्र या विषयावर आंतरवर्ग तसेच पीटी परेड चे बाह्य वर्ग प्रशिक्षण दिले.