स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत मिरा-भाईंदर मनपा शाळा क्र. ३४ येथील इयत्ता ०८ वी व ०९ वीच्या विद्यार्थ्यांना बाह्वयवर्गचे प्रशिक्षण देण्यात आले. पोउपनि. शहाबाज शेखमिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय.

Continue Readingस्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत मिरा-भाईंदर मनपा शाळा क्र. ३४ येथील इयत्ता ०८ वी व ०९ वीच्या विद्यार्थ्यांना बाह्वयवर्गचे प्रशिक्षण देण्यात आले. पोउपनि. शहाबाज शेखमिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय.

दिनांक 19/12/2024 रोजी दुपारी 1500 वाजता “स्टुडन्ट पोलीस कॅडेट उपक्रमांतर्गत ” मा. संदीप कर्णिक,पोलीस आयुक्त, नाशिक शहर व श्री. चंद्रकांत खांडवी,पोलीस उपायुक्त, मुख्यालय व वाहतूक यांचे मार्गदर्शनानेसिडको माध्यमिक विद्यालय मनपा, गणेश चौक,नाशिक मधील विद्यार्थ्यांनी ‘‘ वाहतूक नियमांची जनजागृती ’’ सहभाग नोंदवला. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. हेमंत हेमाडे सर,श्री सचिन बोधले सर, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री विनोद वसईकर सर, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती नमिता सानप, पुनम दळवी,प्राची मोडक ,पोलीस हवा.श्री.सचिन जाधव, प्रशिक्षक स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम आदी मान्यवर उपस्थित होते.

Continue Readingदिनांक 19/12/2024 रोजी दुपारी 1500 वाजता “स्टुडन्ट पोलीस कॅडेट उपक्रमांतर्गत ” मा. संदीप कर्णिक,पोलीस आयुक्त, नाशिक शहर व श्री. चंद्रकांत खांडवी,पोलीस उपायुक्त, मुख्यालय व वाहतूक यांचे मार्गदर्शनानेसिडको माध्यमिक विद्यालय मनपा, गणेश चौक,नाशिक मधील विद्यार्थ्यांनी ‘‘ वाहतूक नियमांची जनजागृती ’’ सहभाग नोंदवला. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. हेमंत हेमाडे सर,श्री सचिन बोधले सर, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री विनोद वसईकर सर, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती नमिता सानप, पुनम दळवी,प्राची मोडक ,पोलीस हवा.श्री.सचिन जाधव, प्रशिक्षक स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम आदी मान्यवर उपस्थित होते.

STUDENT POLICE CADETPROGRAMME📚MUMBAI DISTRICT📚===============आज बुधवार, दिनांक 18.12.2024रोजी खालील नमुद शाळांमध्ये महिला आणि मुलांची सुरक्षितता, भ्रष्टाचारा विरुद्ध लढा, आपत्ती व्यवस्थापन, संयम, सहनशीलता, संवेदनशीलता आणि सहानुभूती, वडीलधाऱ्यांचा आदर करणे या विषयांवर लेक्चर देण्यात आले. सदर शाळांमधील प्रशिक्षण सत्रावेळी स.पो.नि. जाधव, पो.ह. जाधव, पो.शि. भोसले आणि शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.👇1️⃣भायखळा ईस्ट ऊर्दू म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई2️⃣भायखळा ईस्ट मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई3️⃣प्रभादेवी मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई4️⃣प्रभादेवी हिन्दी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई

Continue ReadingSTUDENT POLICE CADETPROGRAMME📚MUMBAI DISTRICT📚===============आज बुधवार, दिनांक 18.12.2024रोजी खालील नमुद शाळांमध्ये महिला आणि मुलांची सुरक्षितता, भ्रष्टाचारा विरुद्ध लढा, आपत्ती व्यवस्थापन, संयम, सहनशीलता, संवेदनशीलता आणि सहानुभूती, वडीलधाऱ्यांचा आदर करणे या विषयांवर लेक्चर देण्यात आले. सदर शाळांमधील प्रशिक्षण सत्रावेळी स.पो.नि. जाधव, पो.ह. जाधव, पो.शि. भोसले आणि शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.👇1️⃣भायखळा ईस्ट ऊर्दू म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई2️⃣भायखळा ईस्ट मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई3️⃣प्रभादेवी मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई4️⃣प्रभादेवी हिन्दी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई

स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत मिरा-भाईंदर मनपा शाळा क्र. १४ येथील इयत्ता ०८ वी व ०९ वीच्या विद्यार्थ्यांना बाह्वयवर्गचे प्रशिक्षण देण्यात आले.मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय.

Continue Readingस्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत मिरा-भाईंदर मनपा शाळा क्र. १४ येथील इयत्ता ०८ वी व ०९ वीच्या विद्यार्थ्यांना बाह्वयवर्गचे प्रशिक्षण देण्यात आले.मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय.

दिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी जिल्हा परिषद प्रशाला पाडोळी येथे Student Police Cadet अंतर्गत विद्यार्थी मार्गदर्शन करण्यात आले यात सायबर क्राईम बाबत पोलीस उपनिरीक्षक ईकबाल सय्यद सर यांनी मार्गदर्शन केले तसेच रहदारी नियम,हेल्मेटचा वापर,वाहन चालविताना घ्यावयाची काळजी, वाहन चालविताना मोबाईलचा वापर याबाबत सपोफौ. गादगीने वहातुक शाखा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले,

Continue Readingदिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी जिल्हा परिषद प्रशाला पाडोळी येथे Student Police Cadet अंतर्गत विद्यार्थी मार्गदर्शन करण्यात आले यात सायबर क्राईम बाबत पोलीस उपनिरीक्षक ईकबाल सय्यद सर यांनी मार्गदर्शन केले तसेच रहदारी नियम,हेल्मेटचा वापर,वाहन चालविताना घ्यावयाची काळजी, वाहन चालविताना मोबाईलचा वापर याबाबत सपोफौ. गादगीने वहातुक शाखा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले,

दिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी जिल्हा परिषद प्रशाला पाडोळी येथे Student Police Cadet अंतर्गत विद्यार्थी मार्गदर्शन करण्यात आले यात सायबर क्राईम बाबत पोलीस उपनिरीक्षक सय्यद सर यांनी मार्गदर्शन केले तसेच रहदारी नियम,हेल्मेटचा वापर,वाहन चालविताना घ्यावयाची काळजी, मोबाईलचा वापर याबाबत घादगीने सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले

Continue Readingदिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी जिल्हा परिषद प्रशाला पाडोळी येथे Student Police Cadet अंतर्गत विद्यार्थी मार्गदर्शन करण्यात आले यात सायबर क्राईम बाबत पोलीस उपनिरीक्षक सय्यद सर यांनी मार्गदर्शन केले तसेच रहदारी नियम,हेल्मेटचा वापर,वाहन चालविताना घ्यावयाची काळजी, मोबाईलचा वापर याबाबत घादगीने सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले

पुणे शहर कडील केंद्रीय विद्यालय, गणेश खिंड रोड, पुणे येथील spc योजनेअंतर्गत इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांना बाह्य शिक्षण प्रशिक्षण अंतर्गत कवायतीचे प्रशिक्षण देण्यात आले.

Continue Readingपुणे शहर कडील केंद्रीय विद्यालय, गणेश खिंड रोड, पुणे येथील spc योजनेअंतर्गत इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांना बाह्य शिक्षण प्रशिक्षण अंतर्गत कवायतीचे प्रशिक्षण देण्यात आले.

स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत जिल्हा परिषद शाळा कुआरी उर्दु, विरार येथील इयत्ता ०८ वी व ०९ वीच्या विद्यार्थ्यांना आंतरवर्गचे प्रशिक्षण देण्यात आले. पोउपनि. भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय.

Continue Readingस्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत जिल्हा परिषद शाळा कुआरी उर्दु, विरार येथील इयत्ता ०८ वी व ०९ वीच्या विद्यार्थ्यांना आंतरवर्गचे प्रशिक्षण देण्यात आले. पोउपनि. भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय.

STUDENT POLICE CADETPROGRAMME📚MUMBAI DISTRICT📚=============== दिनांक 17.12.2024 रोजी खालील नमुद शाळांमध्ये संयम, सहनशीलता, संवेदनशीलता आणि सहानुभूती, वडीलधाऱ्यांचा आदर करणे या विषयांवर लेक्चर देण्यात आले. सदर शाळांमधील प्रशिक्षण सत्रावेळी स.पो.नि. जाधव, पो.उप.नि. येतकर, पो.ह. जाधव, पो.शि. भोसले आणि शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.👇1️⃣न्यू सायन हिंदी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई2️⃣न्यू सायन मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई3️⃣विलेपार्ले ईस्ट इंग्रजी/मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई4️⃣सांताक्रूझ ईस्ट मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई

Continue ReadingSTUDENT POLICE CADETPROGRAMME📚MUMBAI DISTRICT📚=============== दिनांक 17.12.2024 रोजी खालील नमुद शाळांमध्ये संयम, सहनशीलता, संवेदनशीलता आणि सहानुभूती, वडीलधाऱ्यांचा आदर करणे या विषयांवर लेक्चर देण्यात आले. सदर शाळांमधील प्रशिक्षण सत्रावेळी स.पो.नि. जाधव, पो.उप.नि. येतकर, पो.ह. जाधव, पो.शि. भोसले आणि शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.👇1️⃣न्यू सायन हिंदी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई2️⃣न्यू सायन मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई3️⃣विलेपार्ले ईस्ट इंग्रजी/मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई4️⃣सांताक्रूझ ईस्ट मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई

Student police cadet योजने अंतर्गत”आज दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी श्री जीवनराव गोरे विद्यालय, तुळजापूर नाका धाराशिव येथे “विद्यार्थी आणि पोलीस यामध्ये संवाद” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पीएसआय ईकबाल सय्यद , स्टुडन्ट पोलीस कॅरेट डिव्हिजनचे प्रमुख, तसेच शाळेचे माजी विद्यार्थी, पोलीस नाईक आतिष सारफळे यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांना उपस्थित राहून वेगवेगळ्या समस्यांवर आणि कायद्याचे संरक्षण यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या दरम्यान विद्यार्थ्यांनी मोकळ्या मनाने आपले प्रश्न विचारले आणि पोलीस अधिकारी यांच्याकडून उत्तरे घेतली. विद्यार्थ्यांना कायद्याच्या बाबतीत जागरूकतेची महत्त्वाची माहिती मिळाली. तसेच, पोलीस दल आणि विद्यार्थ्यांमध्ये आपसात संवाद आणि समज…

Continue ReadingStudent police cadet योजने अंतर्गत”आज दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी श्री जीवनराव गोरे विद्यालय, तुळजापूर नाका धाराशिव येथे “विद्यार्थी आणि पोलीस यामध्ये संवाद” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पीएसआय ईकबाल सय्यद , स्टुडन्ट पोलीस कॅरेट डिव्हिजनचे प्रमुख, तसेच शाळेचे माजी विद्यार्थी, पोलीस नाईक आतिष सारफळे यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांना उपस्थित राहून वेगवेगळ्या समस्यांवर आणि कायद्याचे संरक्षण यावर सविस्तर मार्गदर्शन केले.