दिनांक २३/१२/२०२४ रोजी SPC व RSP कार्यक्रम अंतर्गत “गुंडेवार कॉलेज” सदर नागपूर येथील विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा रहदारी आप्पत्ती व्यवस्थापन महिला सुरक्षा व सायबर सुरक्षा अशे अनेक विषय बाबत मार्गदर्शन देण्यात आले.

Continue Readingदिनांक २३/१२/२०२४ रोजी SPC व RSP कार्यक्रम अंतर्गत “गुंडेवार कॉलेज” सदर नागपूर येथील विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा रहदारी आप्पत्ती व्यवस्थापन महिला सुरक्षा व सायबर सुरक्षा अशे अनेक विषय बाबत मार्गदर्शन देण्यात आले.

दिनांक – २३/१२/२०२४ रोजी student police cadet , programme अंतर्गत शांति नगर उर्दू माध्यमिक शाळा, भिवंडी जिल्हा ठाणे येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना संयम व सहनशीलता या विषयावर लेक्चर व पीटी परेड चे बाह्य वर्ग प्रशिक्षण दिले.

Continue Readingदिनांक – २३/१२/२०२४ रोजी student police cadet , programme अंतर्गत शांति नगर उर्दू माध्यमिक शाळा, भिवंडी जिल्हा ठाणे येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना संयम व सहनशीलता या विषयावर लेक्चर व पीटी परेड चे बाह्य वर्ग प्रशिक्षण दिले.

दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी जिल्हा परिषद प्रशाला वडगाव (सि) ता. जि. धाराशिव येथे Student Police Cadet अंतर्गत विद्यार्थी मार्गदर्शन करण्यात आले.

Continue Readingदिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी जिल्हा परिषद प्रशाला वडगाव (सि) ता. जि. धाराशिव येथे Student Police Cadet अंतर्गत विद्यार्थी मार्गदर्शन करण्यात आले.

दिनांक – २३/१२/२०२४ रोजी student police cadet , programme अंतर्गत अवचितपाडा उर्दू माध्यमिक शाळा, भिवंडी जिल्हा ठाणे येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना संयम व सहनशीलता या विषयावर लेक्चर व पीटी परेड चे बाह्य वर्ग प्रशिक्षण दिले.

Continue Readingदिनांक – २३/१२/२०२४ रोजी student police cadet , programme अंतर्गत अवचितपाडा उर्दू माध्यमिक शाळा, भिवंडी जिल्हा ठाणे येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना संयम व सहनशीलता या विषयावर लेक्चर व पीटी परेड चे बाह्य वर्ग प्रशिक्षण दिले.

दिनांक – २३/१२/२०२४ रोजी student police cadet , programme अंतर्गत चाविंद्रा मराठी माध्यमिक शाळा, भिवंडी जिल्हा ठाणे येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना संयम व सहनशीलता या विषयावर श्रेणी पो उप नि आर एम पाटील यांनी लेक्चर व पो.ह. 3378/ मोरे यांनी पीटी परेड चे बाह्य वर्ग प्रशिक्षण दिले.

Continue Readingदिनांक – २३/१२/२०२४ रोजी student police cadet , programme अंतर्गत चाविंद्रा मराठी माध्यमिक शाळा, भिवंडी जिल्हा ठाणे येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना संयम व सहनशीलता या विषयावर श्रेणी पो उप नि आर एम पाटील यांनी लेक्चर व पो.ह. 3378/ मोरे यांनी पीटी परेड चे बाह्य वर्ग प्रशिक्षण दिले.

दिनांक 21.12.2024 रोजी खालील नमुद शाळांमध्ये संयम, सहनशीलता, संवेदनशीलता आणि सहानुभूती, वडीलधाऱ्यांचा आदर करणे या विषयांवर लेक्चर देण्यात आले. सदर शाळांमधील प्रशिक्षण सत्रावेळी स.पो.नि. जाधव, पो.उप.नि. येतकर, पो.ह. जाधव आणि शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.👇1️⃣काळबादेवी चुनाभट्टी मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई2️⃣मुलुंड मराठी/हिन्दी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई3️⃣अंधेरी मराठी/हिन्दी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई4️⃣विलेपार्ले वेस्ट मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई

Continue Readingदिनांक 21.12.2024 रोजी खालील नमुद शाळांमध्ये संयम, सहनशीलता, संवेदनशीलता आणि सहानुभूती, वडीलधाऱ्यांचा आदर करणे या विषयांवर लेक्चर देण्यात आले. सदर शाळांमधील प्रशिक्षण सत्रावेळी स.पो.नि. जाधव, पो.उप.नि. येतकर, पो.ह. जाधव आणि शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.👇1️⃣काळबादेवी चुनाभट्टी मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई2️⃣मुलुंड मराठी/हिन्दी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई3️⃣अंधेरी मराठी/हिन्दी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई4️⃣विलेपार्ले वेस्ट मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई

दि. २०/१२/२०२४ रोजी स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत मिरा-भाईंदर मनपा शाळा क्र. १९ येथील इयत्ता ०८ वी व ०९ वीच्या विद्यार्थ्यांना बाह्वयवर्गचे प्रशिक्षण देण्यात आले. पोउपनि. शहाबाज शेखमिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय.

Continue Readingदि. २०/१२/२०२४ रोजी स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत मिरा-भाईंदर मनपा शाळा क्र. १९ येथील इयत्ता ०८ वी व ०९ वीच्या विद्यार्थ्यांना बाह्वयवर्गचे प्रशिक्षण देण्यात आले. पोउपनि. शहाबाज शेखमिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय.

STUDENT POLICE CADETPROGRAMME📚Amravati gramin 📚===============

आदरणीय सर पोलीस स्टेशन दर्यापूर दिनांक 21/12/2024 laशासकीय माध्यमिक आश्रम शाळा गुल्लरघाट, कॅम्प बाभळी दर्यापूर येथे सपोनि दुबे सर सोबत, hc डोगरे बन 664,मपोका शैलजा बन 749, यांचे सह जाऊन…

Continue ReadingSTUDENT POLICE CADETPROGRAMME📚Amravati gramin 📚===============

STUDENT POLICE CADETPROGRAMME📚MUMBAI DISTRICT📚=============== दिनांक 20.12.2024 रोजी खालील नमुद शाळांमध्ये संयम, सहनशीलता, संवेदनशीलता आणि सहानुभूती, वडीलधाऱ्यांचा आदर करणे या विषयांवर लेक्चर देण्यात आले. सदर शाळांमधील प्रशिक्षण सत्रावेळी पो.उप.नि. येतकर, पो.ह. जाधव आणि शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.👇1️⃣बोरिवली हिंदी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई2️⃣बोरिवली मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई👇

Continue ReadingSTUDENT POLICE CADETPROGRAMME📚MUMBAI DISTRICT📚=============== दिनांक 20.12.2024 रोजी खालील नमुद शाळांमध्ये संयम, सहनशीलता, संवेदनशीलता आणि सहानुभूती, वडीलधाऱ्यांचा आदर करणे या विषयांवर लेक्चर देण्यात आले. सदर शाळांमधील प्रशिक्षण सत्रावेळी पो.उप.नि. येतकर, पो.ह. जाधव आणि शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.👇1️⃣बोरिवली हिंदी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई2️⃣बोरिवली मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई👇

(SPC) कार्यशाळा छत्रपती संभाजी नगर (शहर)दिनांक-20/12/2024 रोजी (SPC)स्टुडंट पोलीस कॅडेट अंतर्गत सिडको वाहतूक विभाग यांनी मनपा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय चिकलठाणा, येथे, इयत्ता आठवी इयत्ता नववी चे विद्यार्थ्यांना, स्टुडन्ट कॅडेट पोलीस गीत, रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता व आपत्ती व्यवस्थापन बाबत माहिती दिली.18 वर्षाखालील विद्यार्थी मुलांनी सार्वजनिक ठिकाणी वाहन न चालवण्याबाबत तसेच मो.सा. चालक यांनी हेल्मेट परिधान करणे व पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीला देखील हेल्मेटअनिवार्य आहे बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच शाळेच्या मैदानावर पी.टी. कवायत, सावधान, विश्राम व वाहतूक सिग्नल वरील सांकेतिक इशारे हात वारे बाबत विद्यार्थ्याकडून प्रात्यक्षिक करून घेतले.

Continue Reading(SPC) कार्यशाळा छत्रपती संभाजी नगर (शहर)दिनांक-20/12/2024 रोजी (SPC)स्टुडंट पोलीस कॅडेट अंतर्गत सिडको वाहतूक विभाग यांनी मनपा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय चिकलठाणा, येथे, इयत्ता आठवी इयत्ता नववी चे विद्यार्थ्यांना, स्टुडन्ट कॅडेट पोलीस गीत, रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता व आपत्ती व्यवस्थापन बाबत माहिती दिली.18 वर्षाखालील विद्यार्थी मुलांनी सार्वजनिक ठिकाणी वाहन न चालवण्याबाबत तसेच मो.सा. चालक यांनी हेल्मेट परिधान करणे व पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीला देखील हेल्मेटअनिवार्य आहे बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच शाळेच्या मैदानावर पी.टी. कवायत, सावधान, विश्राम व वाहतूक सिग्नल वरील सांकेतिक इशारे हात वारे बाबत विद्यार्थ्याकडून प्रात्यक्षिक करून घेतले.