दिनांक 14.11.2024 रोजी खालील नमुद शाळांमध्ये महिला आणि मुलांची सुरक्षा, भ्रष्टाचाराविरुद्ध लढा, आपत्ती व्यवस्थापन, मूल्ये आणि नितीशास्त्र या विषयांवर लेक्चर देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. सदर शाळांमधील प्रशिक्षण सत्रावेळी स.पो.नि. जाधव, पो.उप.नि. येतकर, पो.ह. जाधव, पो.शि. भोसले, कवायत शिक्षक म.पो.शि. खरे आणि शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.

न्यू सायन हिंदी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई न्यू सायन मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई अंधेरी मराठी/हिन्दी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई विलेपार्ले पश्चिम मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई

Continue Readingदिनांक 14.11.2024 रोजी खालील नमुद शाळांमध्ये महिला आणि मुलांची सुरक्षा, भ्रष्टाचाराविरुद्ध लढा, आपत्ती व्यवस्थापन, मूल्ये आणि नितीशास्त्र या विषयांवर लेक्चर देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. सदर शाळांमधील प्रशिक्षण सत्रावेळी स.पो.नि. जाधव, पो.उप.नि. येतकर, पो.ह. जाधव, पो.शि. भोसले, कवायत शिक्षक म.पो.शि. खरे आणि शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.

दिनांक – १४/११/२०२४ रोजी student police cadet , programme अंतर्गत शांती नगर उर्दू माध्यमिक शाळा, भिवंडी,जिल्हा ठाणे येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना मूल्य आणि नितीशास्त्र या विषयावर आंतरवर्ग तसेच पीटी परेड चे बाह्य वर्ग प्रशिक्षण दिले.

Continue Readingदिनांक – १४/११/२०२४ रोजी student police cadet , programme अंतर्गत शांती नगर उर्दू माध्यमिक शाळा, भिवंडी,जिल्हा ठाणे येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना मूल्य आणि नितीशास्त्र या विषयावर आंतरवर्ग तसेच पीटी परेड चे बाह्य वर्ग प्रशिक्षण दिले.

दिनांक – १४/११/२०२४ रोजी student police cadet , programme अंतर्गत शांती नगर उर्दू माध्यमिक शाळा, भिवंडी,जिल्हा ठाणे येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना मूल्य आणि नितीशास्त्र या विषयावर आंतरवर्ग तसेच पीटी परेड चे बाह्य वर्ग प्रशिक्षण दिले.

Continue Readingदिनांक – १४/११/२०२४ रोजी student police cadet , programme अंतर्गत शांती नगर उर्दू माध्यमिक शाळा, भिवंडी,जिल्हा ठाणे येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना मूल्य आणि नितीशास्त्र या विषयावर आंतरवर्ग तसेच पीटी परेड चे बाह्य वर्ग प्रशिक्षण दिले.

दिनांक 13.11.2024 रोजी खालील नमुद शाळांमध्ये महिला आणि मुलांची सुरक्षा, भ्रष्टाचाराविरुद्ध लढा, आपत्ती व्यवस्थापन, मूल्ये आणि नितीशास्त्र या विषयांवर लेक्चर देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. सदर शाळांमधील प्रशिक्षण सत्रावेळी स.पो.नि. जाधव, पो.उप.नि. येतकर, पो.ह. जाधव, पो.शि. भोसले, कवायत शिक्षक म.पो.शि. खरे आणि शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.👇1️⃣डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग हिंदी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई2️⃣डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई3️⃣माहीम मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई4️⃣माहीम हिंदी/कन्नड म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई

Continue Readingदिनांक 13.11.2024 रोजी खालील नमुद शाळांमध्ये महिला आणि मुलांची सुरक्षा, भ्रष्टाचाराविरुद्ध लढा, आपत्ती व्यवस्थापन, मूल्ये आणि नितीशास्त्र या विषयांवर लेक्चर देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. सदर शाळांमधील प्रशिक्षण सत्रावेळी स.पो.नि. जाधव, पो.उप.नि. येतकर, पो.ह. जाधव, पो.शि. भोसले, कवायत शिक्षक म.पो.शि. खरे आणि शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.👇1️⃣डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग हिंदी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई2️⃣डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई3️⃣माहीम मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई4️⃣माहीम हिंदी/कन्नड म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई

दिनांक – १३/११/२०२४ रोजी student police cadet , programme अंतर्गत चविंद्रा मराठी माध्यमिक शाळा, भिवंडी,जिल्हा ठाणे येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना मूल्य आणि नितीशास्त्र या विषयावर श्रेणी पो उप नि आर एम पाटील यांनी लेक्चर व पो.ह. 3378/ मोरे यांनी पीटी परेड चे बाह्य वर्ग प्रशिक्षण दिले.

Continue Readingदिनांक – १३/११/२०२४ रोजी student police cadet , programme अंतर्गत चविंद्रा मराठी माध्यमिक शाळा, भिवंडी,जिल्हा ठाणे येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना मूल्य आणि नितीशास्त्र या विषयावर श्रेणी पो उप नि आर एम पाटील यांनी लेक्चर व पो.ह. 3378/ मोरे यांनी पीटी परेड चे बाह्य वर्ग प्रशिक्षण दिले.

दिनांक 04/10/2024 रोजी नवी मुंबई मनपा शाळा मध्ये आम्ही PSI सुलभा ढोले ,सोबत मपोका अर्चना पवार जाऊन एसपीसी कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच दहावीनंतर व बारावीनंतर उपलब्ध करिअरच्या संधी याबद्दल मार्गदर्शन केले .

Continue Readingदिनांक 04/10/2024 रोजी नवी मुंबई मनपा शाळा मध्ये आम्ही PSI सुलभा ढोले ,सोबत मपोका अर्चना पवार जाऊन एसपीसी कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच दहावीनंतर व बारावीनंतर उपलब्ध करिअरच्या संधी याबद्दल मार्गदर्शन केले .

दिनांक 04/10/2024 रोजी सकाळी 1030 वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट” प्रोग्राम अंतर्गत मनपा शाळा क्रमांक 21(मुली) , कार्बन नाका,नाशिक शहर इयत्ता 8 वी च्या विद्यार्थिनींना अंतर वर्ग प्रशिक्षणामध्ये एस पी सी प्रोग्राम ची माहिती, विविध हेल्पलाइन नंबर, बालकांची सुरक्षितता, गुड टच बॅड टच, विविध हेल्पलाइन, वडीलधाऱ्यांचा मान राखणेबाबत योग्य सूचना दिल्यात.

Continue Readingदिनांक 04/10/2024 रोजी सकाळी 1030 वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट” प्रोग्राम अंतर्गत मनपा शाळा क्रमांक 21(मुली) , कार्बन नाका,नाशिक शहर इयत्ता 8 वी च्या विद्यार्थिनींना अंतर वर्ग प्रशिक्षणामध्ये एस पी सी प्रोग्राम ची माहिती, विविध हेल्पलाइन नंबर, बालकांची सुरक्षितता, गुड टच बॅड टच, विविध हेल्पलाइन, वडीलधाऱ्यांचा मान राखणेबाबत योग्य सूचना दिल्यात.

दिनांक 04/10/2024 रोजी सकाळी 0900 वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक शाळा, नाशिक शहर इयत्ता 9 वी च्या विद्यार्थ्यांना अंतर वर्ग प्रशिक्षणामध्ये एस पी सी प्रोग्राम ची माहिती, विविध हेल्पलाइन नंबर, बालकांची सुरक्षितता, शाळेत घातक शस्त्र न आणण्याबाबत, वडीलधाऱ्यांचा मान राखणेबाबत योग्य सूचना दिल्यात. सोबत शाळेचे मुख्याध्यापक श्री रहाणे सर व शिक्षक वर्ग हजर होते

Continue Readingदिनांक 04/10/2024 रोजी सकाळी 0900 वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक शाळा, नाशिक शहर इयत्ता 9 वी च्या विद्यार्थ्यांना अंतर वर्ग प्रशिक्षणामध्ये एस पी सी प्रोग्राम ची माहिती, विविध हेल्पलाइन नंबर, बालकांची सुरक्षितता, शाळेत घातक शस्त्र न आणण्याबाबत, वडीलधाऱ्यांचा मान राखणेबाबत योग्य सूचना दिल्यात. सोबत शाळेचे मुख्याध्यापक श्री रहाणे सर व शिक्षक वर्ग हजर होते

दिनांक – 04/10/2024 रोजी student police cadet , programme अंतर्गत नविवस्ती मराठी माध्यमिक शाळा, भिवंडी, जिल्हा ठाणे येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना समाजातील सर्व वाईट गोष्टी विरुद्ध लढा, महिला आणि मुलांची सुरक्षा व भ्रष्टाचार विरुद्ध लढा या विषयावर, स.पो.नि. सुभाष शंकर सामंत, पो.उ.नि. पाटील यांनी लेक्चर व बाह्य वर्ग प्रशिक्षण दिले.

Continue Readingदिनांक – 04/10/2024 रोजी student police cadet , programme अंतर्गत नविवस्ती मराठी माध्यमिक शाळा, भिवंडी, जिल्हा ठाणे येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना समाजातील सर्व वाईट गोष्टी विरुद्ध लढा, महिला आणि मुलांची सुरक्षा व भ्रष्टाचार विरुद्ध लढा या विषयावर, स.पो.नि. सुभाष शंकर सामंत, पो.उ.नि. पाटील यांनी लेक्चर व बाह्य वर्ग प्रशिक्षण दिले.