दिनांक 02/01/2025 रोजी पोलीस घटक अमरावती ग्रामीण यांनी अँजेलिका इंटरनॅशनल स्कूल, कुर्हा येथे “महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन ” निमित्ताने विद्यार्थ्यांना पोलीस दल, महिला सुरक्षा, डायल-112 व पोलीस स्टेशनचे कामकाजाबद्दल माहिती देण्यात आली. Post author:user Post published:January 3, 2025 Post category:Amravati Rural Post comments:0 Comments user admin You Might Also Like पोलीस स्टेशन कुर्हा अंतर्गत सपो नी अनुप वाकडे यांनी विद्या निकेतन माध्यमिक व सायन्स ज्युनियर कॉलेज येथे आज दिनांक ०५/०२/२०२५ रोजी १५/०० वा. ते १६/०० वा. दरम्यान भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 व भारतीय साक्ष अधिनियम 2023 या तीन नवीन कायद्याविषयी जनजागृती करिता महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची कार्यशाळा घेण्यात आली सदर कार्यशाळेमध्ये Adv. मुजमुले, शासकीय अभियोक्ता प्रथम श्रेणी न्यायालय, चांदूर रिल्वे यांनी नवीन कायदा विषयी सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले तसेच सदर कार्यशाळेमध्ये डायल 112, सायबर क्राईम, सायबर क्राईम हेल्पलाईन नं.1930, तसेच पोस्टे स्तरावर असलेले दामिनी पथक इत्यादी बाबींवर चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले. February 21, 2025 STUDENT POLICE CADETPROGRAMME📚Amravati gramin 📚===========आदरणीय सर February 20, 2025 स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत पोलीस घटक अमरावती ग्रामीण यांनी दिनांक 12.04 2023 रोजी जिल्हा अंतर्गत येणाऱ्या अनुसूचित जाती आश्रम शाळा पांढरी खानापूर तालुका वरुड येथील विद्यार्थ्यांची जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यालय व पोलीस स्टेशन अचलपूर येथे भेट देण्यांयात आली व कार्यालयीन कामकाजाबाबत माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. April 17, 2023 Leave a Reply Cancel replyCommentEnter your name or username to comment Enter your email address to comment Enter your website URL (optional) Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
पोलीस स्टेशन कुर्हा अंतर्गत सपो नी अनुप वाकडे यांनी विद्या निकेतन माध्यमिक व सायन्स ज्युनियर कॉलेज येथे आज दिनांक ०५/०२/२०२५ रोजी १५/०० वा. ते १६/०० वा. दरम्यान भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 व भारतीय साक्ष अधिनियम 2023 या तीन नवीन कायद्याविषयी जनजागृती करिता महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची कार्यशाळा घेण्यात आली सदर कार्यशाळेमध्ये Adv. मुजमुले, शासकीय अभियोक्ता प्रथम श्रेणी न्यायालय, चांदूर रिल्वे यांनी नवीन कायदा विषयी सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले तसेच सदर कार्यशाळेमध्ये डायल 112, सायबर क्राईम, सायबर क्राईम हेल्पलाईन नं.1930, तसेच पोस्टे स्तरावर असलेले दामिनी पथक इत्यादी बाबींवर चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले. February 21, 2025
स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत पोलीस घटक अमरावती ग्रामीण यांनी दिनांक 12.04 2023 रोजी जिल्हा अंतर्गत येणाऱ्या अनुसूचित जाती आश्रम शाळा पांढरी खानापूर तालुका वरुड येथील विद्यार्थ्यांची जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यालय व पोलीस स्टेशन अचलपूर येथे भेट देण्यांयात आली व कार्यालयीन कामकाजाबाबत माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. April 17, 2023