

दि 30/11/2024 रोजी जवाहर नवोदय विद्यालय येथील विद्यार्थ्यांना एसपीसी प्रोग्राम वाशीम अंतर्गत बाह्यवर्ग प्रशिक्षण सराव घेण्यात आला.
- Post author:user
- Post published:December 2, 2024
- Post category:Washim
- Post comments:0 Comments

user
admin
You Might Also Like

दि 25/01/2024वाशिम जिल्ह्यामध्ये SPC प्रोग्राम अंतर्गत शासकीय अनुसूचित जाती मुलींची निवासी शाळा सुरकुंडी. नवोदय विद्यालय वाशीम शाळा येथील इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांना 26 जानेवारी रोजी होणाऱ्या परेड सराव साठी विद्यार्थ्यांना आणून विद्यार्थ्यांचा परेड सराव Di खान सर. जैस्वाल सर. चैताली मॅडम. यांनी करून घेतला आहे.

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक वाशिम यांनी दिनांक 31/07/023 रोजी जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च नगर परिषद मुलजी जेठा उर्दू हायसकूल कारंजा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलीस कवायतीचे प्रशिक्षण दिले. त्यावेळीची छायाचित्रे.
