दिनांक-17/10/2024 रोजी स्टुडंट पोलीस कॅडेट अंतर्गत मनपा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय अशोक नगर छत्रपती संभाजीनगर येथील विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता व आपत्ती व्यवस्थापन बाबत माहिती दिली नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्ती व त्यावरील उपाय योजना. बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच वाहतूक सिग्नल वरील सांकेतिक इशारे हात वारे बाबत विद्यार्थ्याकडून प्रात्यक्षिक करून घेतले.