जिल्हा वाहतूक शाखा रायगड, अलिबाग, खोपोली युनिट यांनी लोकमान्य टिळक विद्यालय वासरंग येथे, स्टुडंट पोलीस कॅडेट अंतर्गत कार्यक्रम घेऊन इयत्ता आठवी आणि नववी च्या विद्यार्थ्यांना वाहतुकीबाबत मार्गदर्शन करून नियम समजावून सांगितले आहेत. Post author:user Post published:October 10, 2024 Post category:Raigad Post comments:0 Comments user admin You Might Also Like दि. १७/०१/२०२४ रोजी ११:०० ते १२.०० वाजता सी डि देशमुख विद्यालय रोहा रायगड या ठिकाणी स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम व रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आला.सदर कार्यक्रमांमध्ये रायगड जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनी इयत्ता आठवी, नववी मधील विद्यार्थ्यांना वाहतूक नियमनाविषयी मार्गदर्शन केले. February 2, 2024 स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक रायगड यांनी दिनांक 23/06/2023 रोजी सी डी देशमुख विद्यालय रोहा तसेच माध्यमिक आश्रम शाळा सानेगाव तालुका रोहा येथील ८ वी व ९ वी विद्यार्थ्यांना अंतरवर्ग प्रशिक्षण दिले त्याचप्रमाणे पुस्तकांचे वाटप करण्यात आले. June 26, 2023 ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक रायगड यांनी दिनांक 10/11/2022 रोजी लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालय, वासरंग, खोपोली, रायगड येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना ट्रॅफिक नियमन व इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे. March 20, 2023 Leave a Reply Cancel replyCommentEnter your name or username to comment Enter your email address to comment Enter your website URL (optional) Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
दि. १७/०१/२०२४ रोजी ११:०० ते १२.०० वाजता सी डि देशमुख विद्यालय रोहा रायगड या ठिकाणी स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम व रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आला.सदर कार्यक्रमांमध्ये रायगड जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनी इयत्ता आठवी, नववी मधील विद्यार्थ्यांना वाहतूक नियमनाविषयी मार्गदर्शन केले. February 2, 2024
स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक रायगड यांनी दिनांक 23/06/2023 रोजी सी डी देशमुख विद्यालय रोहा तसेच माध्यमिक आश्रम शाळा सानेगाव तालुका रोहा येथील ८ वी व ९ वी विद्यार्थ्यांना अंतरवर्ग प्रशिक्षण दिले त्याचप्रमाणे पुस्तकांचे वाटप करण्यात आले. June 26, 2023
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक रायगड यांनी दिनांक 10/11/2022 रोजी लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालय, वासरंग, खोपोली, रायगड येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना ट्रॅफिक नियमन व इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे. March 20, 2023