दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी पोलीस कवायत मैदान भंडारा येथे स्टुडंट पोलीस कॅडेट उपक्रमांतर्गत मूल्यमापन करण्यात आले भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री ,महाराष्ट्र राज्य माननीय पालकमंत्री विजय गावित यांच्याकडून यांच्या हस्ते शाळांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
- Post author:
- Post published:September 10, 2024
- Post category:Bhandara
You Might Also Like
आज दिनांक 26/10/ 2023 रोजी भंडारा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन साकोलीतील जिल्हा परिषद हायस्कुल सानगडी येथे स्टुडंट पोलीस कॅडेट कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमांमध्ये गुड टच, बॅड टच, विद्यार्थ्यासोबत घडणारे लैंगिक अत्याचार , (पोस्को ऍक्ट ) ,बालकाचे हक्क व अधिकार कायदा, मोटार वाहन कायदा, धुम्रपान व त्याचे दुष्परिणाम, सायबर क्राइम, याबाबत मार्गदर्शन करून हेल्पलाइन क्रमांक 112 आणि 1098 चा वापर करणेबाबत मार्गदर्शन करण्यात आहे. सदर कार्यक्रमाला प्राचार्य मेंढे सर, मेश्राम सर व इतर शिक्षक वृंद हजर होते.
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक भंडारा यांनी दिनांक 25/07/023 रोजी जिल्हा परिषद हायस्कूल, सिहोरा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना स्टुडंट पोलीस कॅडेट कार्यक्रम अंतर्गत गुड टच, बॅड टच, विद्यार्थ्यासोबत घडणारे लैंगिक अत्याचार , (पोस्को ऍक्ट), बालकाचे हक्क व अधिकार कायदा, मोटार वाहन कायदा, धुम्रपान व त्याचे दुष्परिणाम, सायबर क्राइम, याबाबत मार्गदर्शन करून हेल्पलाइन क्रमांक 112 आणि 1098 चा वापर करणे, बाबत माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे.