एस पी सी कार्यक्रमांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील 37 सरकारी शाळांपैकी अनुक्रमे एक दोन तीन अशा शाळांची निवड करून त्यांना एसपी चंद्रपूर सरांमार्फत प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देण्यात आले. Post author: Post published:September 9, 2024 Post category:Chandrapur You Might Also Like स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक चंद्रपूर यांनी दिनांक 02/08/023 रोजी आदिवासी शासकीय आश्रम शाळा देवाडा ता. राजुरा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना शिस्त, संयम, संशिलता ही जीवनामध्ये कशी आवश्यक आहे याबाबत मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे. August 17, 2023 स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नागपूर शहर यांनी दिनांक 03/08/023 रोजी हजी अब्दुल मजीद फिडर उर्दू हायस्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण तसेच रस्ता सुरक्षा आणि देशा मध्ये होणाऱ्या अपघात व मानवीय चुका या बाबत मारगदर्शन व SPC चे पुस्तकं मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग यांना देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. August 17, 2023 स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक चंद्रपूर यांनी दिनांक 08/08/2023 रोजी आदिवासी मुलांची माध्यमिक आश्रम शाळा जिवती येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना संयम, सहनशीलता, शिस्त यांची आवश्यक याबाबत मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे. August 21, 2023
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक चंद्रपूर यांनी दिनांक 02/08/023 रोजी आदिवासी शासकीय आश्रम शाळा देवाडा ता. राजुरा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना शिस्त, संयम, संशिलता ही जीवनामध्ये कशी आवश्यक आहे याबाबत मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे. August 17, 2023
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नागपूर शहर यांनी दिनांक 03/08/023 रोजी हजी अब्दुल मजीद फिडर उर्दू हायस्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण तसेच रस्ता सुरक्षा आणि देशा मध्ये होणाऱ्या अपघात व मानवीय चुका या बाबत मारगदर्शन व SPC चे पुस्तकं मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग यांना देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. August 17, 2023
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक चंद्रपूर यांनी दिनांक 08/08/2023 रोजी आदिवासी मुलांची माध्यमिक आश्रम शाळा जिवती येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना संयम, सहनशीलता, शिस्त यांची आवश्यक याबाबत मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे. August 21, 2023