दिनांक – 09/08/2024 रोजी student police cadet , programme अंतर्गत शांतीनगर उर्दू माध्यमिक शाळा, भिवंडी, जिल्हा ठाणे येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना फिर्याद ( FIR ) आणि महाराष्ट्र पोलीस या विषयावर, स.पो.नि. सुभाष शंकर सामंत व गेड पो.उ.नि. आर. एम. पाटील यांनी लेक्चर दिले.