दिनांक ०१/०८/२०२४ रोजी दुपारी १४३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत शासकीय कन्या विद्यालय, जुने सीबीएस , नाशिक शहर इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांना ८ व ९ चे SPC प्रशिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले Post author: Post published: August 29, 2024 Post category:Nashik City You Might Also Like स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी मनपा शाळा क्रमांक २८, सातपूर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना एसपीसी प्रोग्रॅम ची माहिती, विविध हेल्पलाइन, सायबर क्राईम, वडीलधाऱ्यांचा सन्मान, शारीरिक व्यायाम, याबाबतची माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. July 27, 2023 दिनांक ०२/०४/२०२४ रोजी सकाळी ११०० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, कामट वाडे ,नाशिक शहर इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांना अंतर वर्ग प्रशिक्षण, विविध हेल्पलाइन नंबर, ट्रॅफिक मॉडेल्स , शाळेत येताना घातक शस्त्रे न आणणेबाबत सूचना देण्यात आल्या. April 4, 2024 ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा शाळा क्रमांक 01 मुले, मसरूळ , नाशिक शहर इयत्ता 8 वी च्या विद्यार्थ्यांना फील्ड विजिट साठी पीकॉक हिल, शासकीय नर्सरी,मसरूळ येथे स्थानिक एनजीओ यांचे कडून प्राप्त सीड बॉल्स, आंब्याच्या कोयापासून वृक्षारोपण करण्यात आले होते.सदर विद्यार्थ्यांना मिशन मँगो या संस्थेने प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आले आहे. October 25, 2024
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी मनपा शाळा क्रमांक २८, सातपूर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना एसपीसी प्रोग्रॅम ची माहिती, विविध हेल्पलाइन, सायबर क्राईम, वडीलधाऱ्यांचा सन्मान, शारीरिक व्यायाम, याबाबतची माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. July 27, 2023
दिनांक ०२/०४/२०२४ रोजी सकाळी ११०० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, कामट वाडे ,नाशिक शहर इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांना अंतर वर्ग प्रशिक्षण, विविध हेल्पलाइन नंबर, ट्रॅफिक मॉडेल्स , शाळेत येताना घातक शस्त्रे न आणणेबाबत सूचना देण्यात आल्या. April 4, 2024
” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा शाळा क्रमांक 01 मुले, मसरूळ , नाशिक शहर इयत्ता 8 वी च्या विद्यार्थ्यांना फील्ड विजिट साठी पीकॉक हिल, शासकीय नर्सरी,मसरूळ येथे स्थानिक एनजीओ यांचे कडून प्राप्त सीड बॉल्स, आंब्याच्या कोयापासून वृक्षारोपण करण्यात आले होते.सदर विद्यार्थ्यांना मिशन मँगो या संस्थेने प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आले आहे. October 25, 2024