दिनांक ३१/०७/२०२४ रोजी दुपारी १२०० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत, मनपा माध्यमिक विद्यालय, पाथर्डी गाव , नाशिक शहर इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांना ८ व ९ चे SPC प्रशिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. Post author: Post published:August 29, 2024 Post category:Nashik City You Might Also Like दिनांक ०९/०८/२०२४ रोजी सकाळी ०८०० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा शाळा क्रमांक ०१ मुले, मसरूळ , नाशिक शहर इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांना फील्ड विजिट साठी पीकॉक हिल शासकीय नर्सरी,मसरूळ येथे स्थानिक एनजीओ यांचे कडून प्राप्त सीड बॉल्स, आंब्याच्या कोयापासून वृक्षारोपण करण्यात आले. September 6, 2024 स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी दिनांक 04/08/023 रोजी शासकीय कन्या विद्यालय, जुने सीबीएस येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना एसपीसी प्रोग्रॅम ची माहिती व बाह्य वर्ग प्रशिक्षण चा सराव घेण्यात आला. त्यावेळीची छायाचित्रे. August 21, 2023 आज दिनांक ०२/११/२०२३ रोजी सकाळी ०९०० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय , कार्बन नाका ,नाशिक शहर येथील इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांना एसपीसी प्रोग्रॅम ची माहिती, विविध हेल्पलाइन, वाहतूक नियमांची माहिती, वडीलधाऱ्यांचा सन्मान, शारीरिक व्यायाम, याबाबतची माहिती देण्यात आली. November 7, 2023
दिनांक ०९/०८/२०२४ रोजी सकाळी ०८०० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा शाळा क्रमांक ०१ मुले, मसरूळ , नाशिक शहर इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांना फील्ड विजिट साठी पीकॉक हिल शासकीय नर्सरी,मसरूळ येथे स्थानिक एनजीओ यांचे कडून प्राप्त सीड बॉल्स, आंब्याच्या कोयापासून वृक्षारोपण करण्यात आले. September 6, 2024
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी दिनांक 04/08/023 रोजी शासकीय कन्या विद्यालय, जुने सीबीएस येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना एसपीसी प्रोग्रॅम ची माहिती व बाह्य वर्ग प्रशिक्षण चा सराव घेण्यात आला. त्यावेळीची छायाचित्रे. August 21, 2023
आज दिनांक ०२/११/२०२३ रोजी सकाळी ०९०० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय , कार्बन नाका ,नाशिक शहर येथील इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांना एसपीसी प्रोग्रॅम ची माहिती, विविध हेल्पलाइन, वाहतूक नियमांची माहिती, वडीलधाऱ्यांचा सन्मान, शारीरिक व्यायाम, याबाबतची माहिती देण्यात आली. November 7, 2023