दिनांक – 02/07/2024 रोजी student police cadet , programme ठाणे शहर अंतर्गत पद्मानगर तेलगु शाळा , भिवंडी, जिल्हा ठाणे येथील इ. 8 वी, 9 वी . चे विद्यार्थ्यांना शिस्त आणि महाराष्ट्र पोलीस या विषयावर मार्गदर्शन केले. Post author: Post published:July 30, 2024 Post category:Thane City You Might Also Like स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक ठाणे शहर यांनी दिनांक 08/08/2023 रोजी नवी वस्ती मराठी माध्यमिक विद्यालय भिवंडी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना जनता भिमुख पोलिसिंगआणि विद्यार्थी या विषयावर मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे. August 21, 2023 ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक ठाणे शहर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांनी आजच्या 26 जानेवारी च्या परेड मध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यावेळीची छायाचित्रे व व्हिडीओ. February 5, 2023 दिनांक – ०४/०२/२०२५ रोजी student police cadet programme अंतर्गत अवचितपाडा उर्दू माध्यमिक शाळा, भिवंडी जिल्हा ठाणे येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना वडीलधाऱ्यांचा आदर करणे या विषयावर लेक्चर दिले तसेच पीटी परेड चे बाह्य वर्ग प्रशिक्षण दिले. February 21, 2025
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक ठाणे शहर यांनी दिनांक 08/08/2023 रोजी नवी वस्ती मराठी माध्यमिक विद्यालय भिवंडी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना जनता भिमुख पोलिसिंगआणि विद्यार्थी या विषयावर मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे. August 21, 2023
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक ठाणे शहर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांनी आजच्या 26 जानेवारी च्या परेड मध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यावेळीची छायाचित्रे व व्हिडीओ. February 5, 2023
दिनांक – ०४/०२/२०२५ रोजी student police cadet programme अंतर्गत अवचितपाडा उर्दू माध्यमिक शाळा, भिवंडी जिल्हा ठाणे येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना वडीलधाऱ्यांचा आदर करणे या विषयावर लेक्चर दिले तसेच पीटी परेड चे बाह्य वर्ग प्रशिक्षण दिले. February 21, 2025