दिनांक 28.03.2024 रोजी बोरिवली म्युनिसिपल सेकंडरी स्कूल या शाळेतील इयत्ता आठवीच्या एसपीसी विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होवून यशस्वी होण्यासाठी मोटिव्हेशन लेक्चरचे आयोजन करण्यात आले. Post author: Post published:April 4, 2024 Post category:Mumbai City You Might Also Like आज दिनांक ३०/११/२०२३ रोजी एसपीसी प्रोग्राम अंतर्गत ८ वी व ९ वी च्या एसपीसीच्या विद्यार्थ्यांना समाजातील सर्व वाईट गोष्टींविरुद्ध लढा या विषयावर लेक्चर देण्यात आले. December 4, 2023 स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई यांनी दिनांक 09/08/2023 रोजी जी. के. मार्ग मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर लेक्चर देवुन विद्यार्थ्यांना पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. August 21, 2023 आज दिनांक २१/०६/२०२३ रोजी घटक मुंबई शहर यांनी स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने विद्यार्थ्यांना योगासनांची माहिती देवून योगासनांचे प्रशिक्षण दिले. त्यावेळीची छायाचित्रे. June 21, 2023
आज दिनांक ३०/११/२०२३ रोजी एसपीसी प्रोग्राम अंतर्गत ८ वी व ९ वी च्या एसपीसीच्या विद्यार्थ्यांना समाजातील सर्व वाईट गोष्टींविरुद्ध लढा या विषयावर लेक्चर देण्यात आले. December 4, 2023
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई यांनी दिनांक 09/08/2023 रोजी जी. के. मार्ग मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर लेक्चर देवुन विद्यार्थ्यांना पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. August 21, 2023
आज दिनांक २१/०६/२०२३ रोजी घटक मुंबई शहर यांनी स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने विद्यार्थ्यांना योगासनांची माहिती देवून योगासनांचे प्रशिक्षण दिले. त्यावेळीची छायाचित्रे. June 21, 2023