दिनांक ०२/०४/२०२४ रोजी सकाळी ११०० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, कामट वाडे ,नाशिक शहर इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांना अंतर वर्ग प्रशिक्षण, विविध हेल्पलाइन नंबर, ट्रॅफिक मॉडेल्स , शाळेत येताना घातक शस्त्रे न आणणेबाबत सूचना देण्यात आल्या.